मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घवघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ येथे २०१५ […]
ताज्या बातम्या
केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि. 12 : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या व राज्य शासनाच्या योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्रीय आणि राज्य पातळीवरील योजनांची जनजागृती करण्यासंदर्भात मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय […]
तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते, लगेच अपडेट करून घ्या
Aadhar Card New Update Notice – मित्रांनो आत्ताच आलेल्या माहितीनुसार तुमचे आधार कार्ड हे अपडेट करणे गरजेचे आहे जर तुमचे आधार कार्ड हे अपडेट केले नाही तर आधार कार्ड बंद होऊ शकते. आधार यूआयडीएआयने आत्ताच एक नवीन नोटीस जरी केली आहे, ही नोटीस काय आहे या लेखात आपण पाहणार आहोत. Aadhar Card New Update Notice गेल्या […]
कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 349 जागांसाठी भरती
Agricultural Scientists Recruitment Board, ASRB Recruitment 2022 (ASRB Bharti 2022) for 349 Non-Research Management Positions (Non-RMPs) [Project Coordinator, Head of Division, Head of Regional Station/Centre, Senior Scientist-cum-Head, KVK] Posts जाहिरात क्र.: 02/2022 Total: 349 जागा पदाचे नाव & तपशील: नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन (Non-RMPs) पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर 349 2 हेड ऑफ डिविजन, हेड ऑफ रीजनल […]
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 63 जागांसाठी भरती
The Indo-Tibetan Border Police is one of the five Central Armed Police Forces of India, raised on 24 October 1962, under the CRPF Act, in the wake of the Sino-Indian War of 1962. ITBP Recruitment 2022 (ITBP Bharti 2022) for 40 Head Constable (Dresser Veterinary) Posts and 23 Head Constable (Education & Stress Counsellor) Total: 40 […]
गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई
नक्सल्यानी पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात आले नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो. दिनांक 11/10/2022 रोजी दुपारी 12.00 वा. […]
पर्यावरण विषयक जनसुनावणी गडचिरोली ऐवजी एटापल्ली येथे घेण्याची मागणी
लमाजी आमदार दिपक दादा आत्राम यांची चंद्रपूर येथील उपपप्रादेशिक अधिकारी व गडचिरोलीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी* अमोल कोलपाकवार 10/10/2022 एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड लोहप्रकल्पाची जनसुनावणी गडचिरोली येथे न घेता एटापल्ली येथेच घेण्याची मागणी अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी चंद्रपूर येथील उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अतुल सातफळे व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या […]
गावकऱ्यांनी आजार ग्रस्त पीडित प्रकाश गोंगले यांना केली आर्थिक मदत
मुलचेरा:- तालुक्यातील मूलचेरा नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या कोपरल्ली येथील प्रकाश गोंगले मागील बरेच दिवसापासून अतिशय गंभीर आजारा पासून ग्रस्त होते.आणि त्यांच्या उपचारासाठी साठी खर्च जास्त होणार होता,घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता.ही माहिती कोपरल्ली ग्राम वासीयांना मिळाली त्यांनी सामूहिक रित्या आपापल्या परिस्थिती नुसार प्रकाश गोंगले या रोगाने ग्रस्त असलेल्या आपल्या स्थानिक […]
माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी केली
देवनगर येथील गंभीर रोगाने पीडिताला आर्थिक मदत मूलचेरा:- तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील अंजन बिश्वास हे गेल्या एक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने ते संकटात सापडले होते आणि त्यांना उपचारासाठी आर्थिक अडचण होती,ही बाब माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अमरिशराव आत्राम यांच्या लक्षात […]
मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार
मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. शेतीमध्ये विविध कामाठी ट्रॅक्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणत केला जातो. विशेषता मिनी ट्रॅक्टरची मागणी सध्या खूप वाढलेली आहे. ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये मोठ्या प्रमाणत होत असला तरी पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यास मर्यादा येते. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात […]