मुंबई, दि. ९ – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून या महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते धामणदेवी या सुमारे ६.५ कि.मी. च्या रखडलेले चौपदरीकरणाचे काम आता लवकरच सुरु होणार आहे. सुमारे २ वर्षे रखडलेले हे काम सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी अवघ्या १५ दिवसांत मार्गी लावल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना […]
ताज्या बातम्या
गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. ९ : समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे. वृद्ध रुग्णांची सेवा हे दैवी कार्य असून जीवनाच्या संध्याकाळी आजारी रुग्णांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूर लोकांनी तसेच कार्पोरेट्सनी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हस्ते मदत […]
फक्त याच शेतकऱ्यांना अनुदान व पीकविमा मिळणार
ई-पीक पाहणी : शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, आपल्या पिकाची नोंद मागील वर्षापासून स्वतः मोबाईलवर करावी लागत आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी अँड्रॉइड Application सुद्धा विकसित करण्यात आलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची नोंद करण्यासाठी शासनाच्या ई-पीक पाहणी ॲपचा वापर करावा लागेल. त्यासाठी शासनामार्फत विविध मोहीमसुध्दा राबविण्यात आल्या असून, शेतकऱ्यांकडून मात्र, […]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवार संवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दुसऱ्या टप्प्यातील यात्रेला मुलचेरा तालुक्यातुन शुभारंभ मुलचेरा:-दुर्गम भागातील शेतकरी, शेतमजूर, वंचित नागरिकांचे विविध समस्या आवासून असून त्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला 8 ऑक्टोबर पासून मुलचेरा तालुक्यातून […]
एकरा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद
एटापल्ली:-तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या एकरा येथील ग्रामस्थांसोबत आविसंचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी जनसंवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेतल्या.यावेळी एकरा व परिसरातील येथील ग्रामस्थांनी माजी आमदार दिपक आत्राम यांचेसमोर आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे अनेक ज्वलंत समस्या मांडल्या. एकरा व परिसरातील ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक समस्यावर तोडगा काढू,आणि एकरा सह परिसरातील गावांच्या सर्वांगीण […]
नोकरी: नाशिकमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी मोठी भरती, ‘असा’ करा अर्ज..
इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे 85 जागांसाठी भरती (ISP Nashik Recruitment 2022) सुरू झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता व इतर संपूर्ण माहीतीसाठी संपूर्ण माहीती वाचा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. वाचा खालील सविस्तर तपशील वाचा. पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 85 जागा 1 ) ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल) […]
रुग्णालयात रात्री डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन; पदभार स्वीकारताच मुंढेंचा धडाका
पुणे : तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून मुंडे यांना तो देण्यात आला आहे. राज्यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द राहण्याच्या सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या. त्यांनतर आरोग्य विभागाचा आयुक्त पदाचा चार्ज घेताच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेच्या कामाचा धडाका सुरू असल्याचे दिसून आले आहे. […]
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 104 जागांसाठी भरती
Union Public Service Commission- UPSC Recruitment 2022 (UPSC Bharti 2022) for 52 Senior Design Officer, Scientist ‘B’, Junior Scientific Officer, Assistant Architect, Assistant Professor & Drugs Inspector Posts and 52 Prosecutor, Specialist Grade III (General Medicine), Assistant Professor (Ayurveda), Bal Roga (Kaumarbhritya), Assistant Professor (Unani), Moalajat & Veterinary जाहिरात क्र.: 19/2022 Total: 52 जागा पदाचे नाव & तपशील: […]
भाभा अणु संशोधन केंद्रात 78 जागांसाठी भरती
Government Of India Bhabha Atomic Research Centre is India’s premier nuclear research facility headquartered in Trombay, Mumbai, Maharashtra. BARC Recruitment 2022 (BARC Bharti 2022) for 78 Research Associate (RA) Posts. जाहिरात क्र.: 4/2022(R-V) Total: 78 जागा पदाचे नाव: रिसर्च असोसिएट (RA) शैक्षणिक पात्रता: Ph.D./M.E./M.Tech. नोकरी ठिकाण: मुंबई. Fee: फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता: Deputy Establishment Officer, Recruitment-V, Central Complex, BARC, Trombay, Mumbai–400085 अर्ज […]
भारतीय सैन्य दलात ‘ज्युनियर कमीशन ऑफिसर’ पदाच्या 128 जागांसाठी भरती
Indian Army, Indian Army JCO Recruitment 2022 (Indian Army JCO Bharti 2022) for 128 Junior Commissioned Officers (Religious Teachers) Posts. RRT 91 & 92 Course. इतर सैन्य भरती सैन्य भरती प्रवेशपत्र सैन्य भरती निकाल कोर्सचे नाव: RRT 91 & 92 कोर्स Total: 128 जागा पदाचे नाव: ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) अ. क्र. प्रवर्ग पद संख्या 1 पंडित […]