ताज्या बातम्या
शबरी आदिवासी घरकुल योजना
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे असे या शबरी आदिवासी घरकुल योजनेचे स्वरूप आहे. लाभार्थी पात्रता: 1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा. 2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 […]
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने इतर मागास वर्ग प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थींना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाखापर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून […]
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत आता जलद बाह्य रुग्ण नोंदणी सुरु
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने त्यांच्या एबीडीएम अर्थात आयुष्मान भारत डिजिटल अभियान या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत आता नवी दिल्ली येथील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय (एलएचएमसी) आणि श्रीमती सुचेता कृपलानी रुग्णालयात (एसएसकेएच) असलेल्या नव्या बाह्य रुग्ण विभागासाठी जलद बाह्य रुग्ण नोंदणी सेवेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली आहे. या सेवेअंतर्गत जुन्या तसेच नव्या रुग्णांना केवळ क्यू आर कोड स्कॅन करून त्यांचे नाव, पित्याचे […]
दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला १५ दिवसात मान्यता देणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावर्षीही तीन दिवसात ३० लाख लक्ष नागरिकांनी दीक्षाभूमी ला भेट दिली. दस-याला पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी गर्दी केली होती. नागपूर : दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाताई रा. गवई होत्या. केंद्रीय महामार्ग […]
वाशीममध्ये वीज कोसळून सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू
वाशीम : शहरात बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून एका सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योती महादेव बनसोडे, असे मृत मुलीचे नाव असून ती आपल्या भावासह शहरातील पुसद-वाशीम मार्गावरील उड्डाणपुलाजवळून सायकलने जात असताना अचानक वीज कोसळली. यात ज्योतीचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ जखमी झाला आहे. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात […]
एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
मुंबई, दि. ४ : एसटीतील २०१९ च्या भरती अंतर्गत चालक, वाहक पदाच्या भरतीतील पात्र पुरूष व महिला उमेदवारांना राज्य शासनाने दसऱ्याची भेट दिली आहे. या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमदेवारांना नेमणुकीचे तर २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे या भरती प्रक्रियेतील […]
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून चैत्यभूमी येथे अभिवादन
मुंबई, दि.5 : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दादर येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमीला भेट देवून अभिवादन केले. यावेळी पुज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, व्यवस्थापक प्रदिप कांबळे आदी उपस्थित होते. माध्यमांशी बोलतांना श्री. केसरकर म्हणाले […]
तालुका कृषी अधिकारी मुलंचेरा यांच्यावतीने गुलाबी बोंड अळी निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन
मुलचेरा:- तालुका कृषी अधिकारी मुलंचेरा यांच्यावतीने गुलाबी बोंड अळी निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन या अंतर्गत मौजा कोपरअली चेक कोपरअली माल आणि कोळसापूर येथे कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी खोडकिड घानावरील करपा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांचे निर्मूलन करण्याचे उपाय शेतकऱ्यांना सांगितले यावेळी 6 ऑक्टोंबर 2022 रोजी होऊ घातलेल्या […]
पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3115 जागांसाठी भरती
Eastern Railway Recruitment 2022 (Eastern Railway Bharti 2022) for 3115 Act Apprentices under the Apprentices Act, 1961 and Apprenticeship Rules, 1992, as amended from time to time, in Workshops and Divisions of Eastern Railway. जाहिरात क्र.: RRC-ER/Act Apprentices/2022-23 Total: 3115 जागा पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM) वयाची […]