गणेशोत्सवात महाराष्ट्राचा उत्साह पाहण्यासारखा असतो विशेषतः मुंबई आणि पुण्यात अत्यंत देखणा सोहळा आयोजित केला जातो. या शहरांमधील नवसाचे गणपती पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. हे दृश्य भारतातील व परदेशातील पर्यटकांना दाखवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आज एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रसिद्ध गणपती मंडळांच्या सहलीचं नियोजन […]
ताज्या बातम्या
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना
आपण या लेखात अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना विषयीची सविस्तर माहिती पाहूया. मागील लेखामध्ये पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना, तसेच विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते सविस्तर पाहिले आहे. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना: बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध […]
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा महिला व
स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले. महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने आयोजित 5 व्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला […]
फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा
पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे 399 ₹ मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा, वय – 18 ते 65 सर्वाना ₹399 वार्षिक एकच हप्ता. सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फ़रशीवरुन घसरुन पडणे, पाण्यात पडने ,गाड़ीवरील accident असे सर्व अपघात यात cover होतात. […]
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान MSRLM
MSRLM हि एक संस्था आहे जी गरीब गरजूंना त्यांची कौशल्ये ओळखून त्यांना वित्तीय सेवा पुरवते तसेच गरिबांना त्यांच्या उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यास मदत करते. महाराष्ट्र राज्यामध्ये या अभियानाची सुरुवात करण्याचे कारण महाराष्ट्रामध्ये बहुतेक झोपडपट्ट्या असल्या कारणाने सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका / जीवनोन्नोती अभियान (MSRLM) नावाने एक नवीन अभियान सुरु केले आहे. या अभियानामुळे […]
व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ?
केंद्र सरकारने अलीकडेच मतदान ओळखपत्र (voter ID Card) हे आधार कार्डला लिंक (How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022) करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत होणारे बोगस मतदान टाळणे तसेच मतदार यादीत मतदारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे pan card प्रमाणेच मतदान ओळखपत्र (Voter ID Card) […]
या सरकारी योजनेद्वारे, तुम्हाला दरमहा मिळतील ५ हजार रुपये असा करा अर्ज
केंद्र सरकारची अल्पावधीतच सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही होय. आयुष्याची संध्याकाळ सुखात जावी यासाठी ही योजना लाभधारकांना मदत करते. तुम्ही भविष्यासाठी अधिक चांगल्या योजनेच्या शोधात असाल तर अटल पेन्शन योजना हा सर्वात शानदार पर्याय ठरू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळते. […]
बाल संगोपन योजना काय आहे ?
बालकांच्या शिक्षणाला पुढाकार देण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या बालसंगोपन योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला योजने संदर्भातील संपूर्ण माहिती मिळेल, जसे बाल संगोपन योजना काय आहे ? या योजनेचे फायदे, पात्रता, लागणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी. महिला व बाल विकास विभागामार्फत 2008 पासून बालसंगोपन योजना चालविली जाते. […]
(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर अप्रेंटिस’ पदाच्या 102 जागांसाठी भरती
BPCL, Bharat Petroleum Corporation Ltd – BPCL Recruitment 2022 (BPCL Bharti 2022) for 102 Graduate Apprenticeship Posts at Kochi Refinery. Total: 102 जागा पदाचे नाव & तपशील: पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या पदवीधर अप्रेंटिस केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/सेफ्टी/ इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल/मेटलर्जी 102 Total 102 शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD: 50% गुण] (2020, 2021 & 2022 दरम्यान उत्तीर्ण […]
(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 169 जागांसाठी भरती
Employees’ State Insurance Corporation is a statutory body constituted under an Act of Parliament (ESI Act, 1948) and works under the administrative control of the Ministry of Labour and Employment, Government of India. ESIC Recruitment 2022 (ESIC Bharti 2022) for 169 Professor, Associate Professor, Assistant Professor, Senior Resident, Specialist & Super-Specialist Posts. जाहिरात क्र.: 03/2022 Total: 169 जागा […]