ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गाव नमुना १ (जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना एक हा महसुली लेख्यांचे आरंभ स्थान आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम १०२ अन्वये जमाबंदी लागू केल्याबरोबर जमीन महसूल संहिता, १९६६, कलम ९४ ( ३ ) मधील सूचनेनुसार भूमी अभिलेख विभागातर्फे जमीन महसूल संहिता, १९६६, कलम ८४ अन्वये भूमापन क्रमांक आणि त्याचे उपविभाग यानुसार क्षेत्र व आकारणी याचे विवरणपत्र तयार केले जाते. गाव नमुना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज

स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

प्रधानमंत्री जन धन योजना

आर्थिक समावेशनासाठीच्या आपल्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून अर्थमंत्रालय देशातील उपेक्षित आणि आजवर सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या वर्गांना आर्थिक सर्वसमावेशकता आणि अनुषंगीक सहकार्य मिळवून देण्यासाठी करण्यासाठी वचनबद्ध आहे. आर्थिक सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून आपण देशाचा न्याय्य आणि सर्वसमावेशक विकास साध्य करू शकतो. देशातील अल्प उत्पन्न गट आणि दुर्बल घटकांसारखा वर्ग; ज्यांच्यापर्यंत अजून मूलभूत बँकींग सेवाही पोहोचलेल्या नाहीत, अशा वर्गाला परवडणाऱ्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 51 हजार रुपये, राज्य सरकारची खास योजना…!

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. महाराष्ट्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारतर्फे स्वाधार योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अकरावी, बारावी व डिप्लोमा (प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल) विद्यार्थ्यांना दरवर्षी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करीत असते.. वंचित दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच त्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी राज्य […]

तंत्रज्ञान ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

पेन्शनधारकांना आधार कार्डवर मिळतात तीन मोठे फायदे!

आधार नंबर हा UIDAI द्वारे जारी केलेला 12 अंकाचा एक नंबर आहे. UIDAI वेबसाइटनुसार, “ओळख पुरावा म्हणून आधारचा वापर लाभार्थ्यांना त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रे सादर करण्याची गरज दूर करण्याची सुविधा देते.” इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या लेटेस्ट ट्विटनुसार, “आधार कार्डच्या सुविधेमुळे, पीएफ आणि पेन्शन थेट पेन्शनधारकांच्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकते आणि लाभार्थ्यांना बँकेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

मुंबई, दि.26 : ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर तसेच सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी?

महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी व्हर्जन 2 या मोबाईल ॲपमध्ये आपल्या शेताच्या बांधावरील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

‘बार्टी’ मार्फत फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज सुरु ! Apply Online for Barti Fellowship

सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे वेळापत्रक जाहीर

मार्च, २०१९ महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या पदभरतीबाबत दि. १० मे, २०२२ च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयान्वये जिल्हा […]