SSC HSC Form No 17 : महाराष्ट्र बोर्डाने 17 कोणतेही फॉर्म ऑनलाइन @from17.mh-hsc.ac.in जारी केले आहेत. अर्जाची थेट लिंक देखील या पृष्ठावर दिली आहे. नियमित विद्यार्थी SSC/HSC बोर्ड परीक्षेसाठी संबंधित शाळा आणि कॉलेज लिंकवरून अर्ज करू शकतात तर इतर खाजगी उमेदवार बोर्डाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, पत्ता, एसएससी […]
ताज्या बातम्या
१३ ऑगस्टपासून राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर – हवामान विभागाकडून अंदाज जारी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे कमी पाऊस पडत आहे. मात्र आता १३ ऑगस्टपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. त्यानुसार कोकण भागात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तर १५ ऑगस्टपासून सर्वत्र पाऊस पडणार असून राज्यात कमी वेळेत […]
राहुल गांधी यांची संसदेत धडाक्यात एन्ट्री, पुन्हा खासदारकी बहाल, काँग्रेसमध्ये आनंदीआनंद
काँग्रेसमध्ये आनंदीआनंद! सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे काँग्रेसमध्ये देशभरात जे उत्साहाचे वारे संचारले आहे. आधीच भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस केडर चार्ज झाले आहे. त्यात आता राहुल गांधी संसदेत पुन्हा दिसणार असल्याने काँग्रेसच्या आनंदात आणखीनच भर पडली आहे. #WATCH | Congress MP Rahul Gandhi arrives at the […]
(ZP Bharti) जिल्हा परिषद मेगा भरती 2023
Rural Development Department, Government Of Maharashtra, Gram Vikas Vibhag Bharti 2023, Zilla Parishad Recruitment, ZP Recruitment 2023, ZP Bharti 2023 for 18641+ Health Supervisor. Health Care Worker, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer, Junior Draftsman, Junior Mechanics, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerical), Junior Assistant (Accounts), Wireman, Fitter, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanics, Rigman, Senior […]
BREAKING NEWS.! राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, खासदारकी पुन्हा मिळणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली- देशाच्या राजकारणात या घडीला एक मोठी बातमी समोर आली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा देत ; सूरत कोर्टानं सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. राजकीय तज्ञांकडून एक प्रकारे हा मोदी सरकार’ला मोठा झटका मानला जात आहे. तर सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिल्याने, राहुल […]
कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परिक्षणासाठी पाठवता येणार
गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर कधी पावसाची रिमझिम यामुळे हवामानाचे चक्र फिरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाणांच्या घटना कमी करण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न […]
वीज ग्राहकांना महावितरणचे आवाहन फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका मंगेश बोन्डे कनिष्ठ अभियंता मराविविकं मर्या. वितरण केंद्र मुलचेरा
मुलचेरा:- वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन श्री.मंगेश बोन्डे कनिष्ठ अभियंता यांनी केले आहे. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे बनावट मेसेज […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या येथील राजेश येलपुला यांच्या कुटुंबाला दिला आधार
अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता स्थानिक सिरोंच्या येथील रहिवासी असलेले राजेश येलपुला यांचे काही दिवसांपूर्वी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे उपचारा दरम्यान कळलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठ संकट आलं होत,घरातला कर्ताधरता […]
राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी काम करू – विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार
सभागृहात घोषणा होताच आ. वडेट्टीवारांवर अभिनंदनाचा वर्षाव सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विरोधी बाकावरील काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाचे विरोधी पक्षनेते पदी निवडी संदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष यांचेकडे देण्यात आले होते. आज सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षाकडून विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सभागृहात घोषणा होताच […]
लहान मुलांना जपा, तालुक्यात डोळ्यांची साथ पसरतेय :डॉ. ललित मल्लिक तालुका वैधकिय अधिक्षक मुलचेरा
मुलचेरा: सध्या पावसाचे दिवस असून या दिवसात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. मात्र तरीदेखील अनेक जंतूंचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. अशातच मुलचेरा तालुक्यात लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. अनेक शाळांमधील मुलांना याची बाधा झाल्याने शाळेतील विद्यार्थी उपस्थिती संख्या रोडावल्याचे चित्र आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत डोळ्यांच्या […]