महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग – अ व वर्ग ब पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class – A and class – B post ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. सहाय्यक […]
महाराष्ट्र
मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, दि.६: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री. दामले यांचा मुख्यमंत्री […]
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021 महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 23.06.2022 च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची 348 रिक्त असलेली पदे | भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 09.11.2022 ते 30.11.2022 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर | माहिती […]
कॅन्सरग्रस्त देशबंधुग्राम येतील रुग्नाला राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.
मूलचेरा:- तालुक्यातील देशबंधूग्राम येतील क्रीष्णा मदन सरकार हे गेल्या काही महिन्यापासुन कॅन्सरग्रस्त आहेत, आर्थिक परिस्थितिमुळे त्यांना ह्यावर उपचार घेणेही कठीण होत होते, त्यांनी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे मदत मागीतली आणि राजे साहेबांनी एका शब्दांत त्यांची आस्थेने विचारपूस करीत आर्थिक मदत केली समोरच्या उपचारासाठी नागपूर येथील राष्ट्रीय कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट येते जा मी डॉक्टरांशी […]
राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा – सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार मुंबई, दि. 6 – आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून […]
शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर ऑनलाइन अर्ज सुरु
शेतकरी बंधुनो आपल्यासाठी खास योजना आपल्याला जर पॉवर टिलर (Power Tiller) घ्यायचाय तर चिंता करू नका. कारण पॉवर टिलर (Power Tiller) घेण्यासाठी शासन देताय ८५ हजार पर्यंत अनुदान. यालेखात तुम्हाला आम्ही योजनेबद्दल माहिती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता, अनुदान या बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. Power Tiller शेती म्हंटल कि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि हीच शेतकऱ्यांची ओळख, […]
विहीर अनुदान योजना सुरु मागेल त्याला मिळेल विहीर 4 लाख अनुदान
शेतकरी सिंचन विहीर अनुदान योजना सुरु vihir anudan yojana झाली असून लवकरच शेतकरी बांधवाना रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मिळणार आहे. जाणून घेवूयात याच संदर्भातील सविस्तर माहिती. शासनाने आता शेतकरी बांधवाना लखपती करण्याचा चंग बांधलेला आहे. त्यामुळेच आता मागेल त्यांना सिंचन विहीर मिळणार आहे. महराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण […]
मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदासाठी भरती
Mumbai Port Trust Recruitment – अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागवीण्यात येत आहेत. तरी सदरील पदासाठी लवकरात लवकर अर्ज करावे तसेच मुळ जाहीरातीचे व्यावस्थित वाचन करावे मगच जागेसाठी अर्ज करावा. Mumbai Port Trust Recruitment – Apply For Post मुळ जाहीरातीचे व्यावस्थित वाचन करावे Post- 02. Eligibility- (शैक्षणीक पात्रतेसाठी मुळ जाहिरात वाचावी).Last Date For Applying- 30/11/2022 Salary- आधीक माहितीसाठी- -https://www.nmkmaha.in/ […]
10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ..
राज्यातील 10वी आणि 12वीच्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी व दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत आणखी वाढवली आहे. सध्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 5 नोव्हेंबर आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज सरल डेटाबेसवरून भरण्याची मुदत 10 […]