बिहारचे माजी दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या निवेदनात ही घोषणा करण्यात आली आहे. दीर्घ काळापासून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी होत होती. जी आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. बिहारचे […]
महाराष्ट्र
स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई, दि. २३ : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असतांना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईत सुरु असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) बाबत सह्याद्री अतिथीगृह […]
अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, दि. २३ : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील १४९ अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या […]
बाल क्रीडा संमेलनाच्या निधीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची ग्वाही तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे उदघाटन आलापल्ली:- बाल गोपालांमधील क्रीडा कौशल्य व कलागुणांना वाव मिळावं यासाठी केंद्र,तालुका व जिल्हा स्तरावर दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन केले जाते.मात्र,मागील अनेक वर्षांपासून या निधीत वाढ न झाल्याने अत्यल्प निधीतुन आयोजन करावा लागत आहे.मोठी निधी उपलब्ध झाल्याशिवाय अश्या कार्यक्रमांचे आयोजन करताना […]
नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. आदित्य याने आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. आदित्यला राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य श्रेणीतील पुरस्कार […]
वनविभागाने नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करावे : अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा तीव्र इशारा
मूलचेरा : तालुक्यात नरभक्षक वाघामुळे सगळीकडे दहशत माजली असून या वाघाच्या हल्ल्यात दोन महिला ठार झाले.अन काही इसम जखमी झाले.असे असतांना सुद्धा संबंधित विभाग काही ही हालचाल करतांना दिसून येत नसून.जर संबंधित वनविभागाने त्या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद न केल्यास शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्याचं इशारा आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा […]
ताडगाव परिसरातील ज्वलंत समस्याचे विधानसभा विरोधी पक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार याना निवेदन
माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती अहेरी बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात दिले निवेदन गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखले जाणारे भामरागड तालुक्यातील नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा ताडगाव येथील अनेक ज्वलंत समस्याचे निवेदन आज आविसं – काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्फतीने माजी कॅबिनेट […]
पोलीस स्टेशन पत्तागुडम च्या वतीने भव्य क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन
गडचिरोली (पातागुडम):- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथे पोलीस विभागाच्या वतीने 12 जानेवारी रोजी भव्य भव्य क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री तळेकर साहेब, श्री तुतुरवाड साहेब, श्री कोठावळे साहेब श्री एस आर पी एफ चे पठाण साहेब तसेच एस आर पी एफ चे जोरे मेजर जिल्हा […]
नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची मागणी
उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मंडल कुटुंबियांची घेतली भेट! अहेरी: तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल या महिलेला वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला ही अत्यंत दुःखद घटना असून यानंतर असे दुःखद घटना टाळण्यासाठी वन विभागाने त्या नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम केली आहे. चिंतलपेठ येथे आज सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनांमुळे […]
*Mahadbt स्कॉलरशिप पोर्टल वर येत आहे तांत्रिक अडचणी*
महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कॉलरशिप चे पैसे वेळेवर मिळावे या उद्देशाने MAHA DBT पोर्टल विकसित केले असून या पोर्टल च्या माध्यमाने सर्व विध्यार्थी नोंदणी फार्म भरुन याचा लाभ घेतात. मात्र नवीन विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज असते आधार verify करण्यासाठी Biomatric व OTP असे दोन माध्यम आहे. मागील वर्षापासून Biomatric सेवा बंद असून सद्या आधार […]