ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षासाठी भारतात आणणार, महाराष्ट्रात वाघनखं ‘या’ दिवशी पोहोचणार

अफजल खान याचा कोथळा काढताना ज्या वाघनखांची चर्चा होते, ती शिवरायांची वाघनखं ३ वर्षांसाठी भारतात आणणार, महाराष्ट्राच्या भूमीत या दिवशी पोहोचणार वाघनखं. ही वाघनखं महाराष्ट्राचा श्रीमंत इतिहास, पराक्रमाची साक्षीदार आहेत. स्वराज्याची निर्मिती करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अनके पराक्रम केले. यापैकीच एक आहे अफजल खानाचा वध. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आता नैसर्गिक आपत्तींची आधीच मिळणार माहिती – राज्य सरकार लाँच करणार स्वतःचा हवामान उपग्रह

हवामान खात्याचा अतिवृष्टी संदर्भात अनेकदा अंदाज चुकत आहे. त्यामुळे नुकसान टाळता येण्यास मर्यादा येत आहे. यावर उपाय म्हणून आता राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून एक सॅटेलाईट तयार करण्यात येणार आहे. यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी काल शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पहा काय म्हणाले मदत व पुनर्वसन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्र सरकारचा पेन्शन धारकांना दिलासा; हयातीचा दाखल घेण्यासाठी बँक कर्मचारी येणार घरी

केंद्र सरकारने पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अंथरुणाला खिळून असलेल्या किंवा रुग्णालयात भरती असलेल्या पेन्शन धारकांचं लाईफ सर्टिफिकेट आता बँक कर्मचारी स्वतः जाऊन कलेक्ट करणार आहेत. यामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या पेन्शन आणि पेन्शन धारक कल्याण विभागाने याबाबतचा आदेश दिला आहे. 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सुपर-सीनियर पेन्शनर्सना डिजिटल माध्यमातून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उमेद साठी खुशखबर

राज्यातील ग्रामीण भागातील गरीबी निर्मुलनासाठी केंद्र शासनामार्फ़त दीन दयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY-NRLM) राबविण्यात येत असून यासाठी राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Livelihoods Mission) अर्थात “उमेद” ची सन २०११ मध्ये स्थापना संदर्भिय शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. सदर अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीबी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पीएम विश्वकर्मा योजना

केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेला 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात झाली. पारंपरिक कारागिरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील विविध पारंपरिक 18 क्षेत्रांमध्ये कार्यरत कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या क्षेत्रांमध्ये सुतारकाम, नौकाबांधणी, चिलखतकार, लोहार, हातोडी व हत्यारे बनवणारे,चाव्या बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

२९ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर – राज्य सरकारची मोठी घोषणा जाहीर – राज्य सरकारची मोठी घोषणा

उद्या अर्थात गुरूवारी अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे. अशातच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.  अनंत चतुर्दशी आणि ईद-ए- मिलाद हे सण एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्र सरकारने शुक्रवार २९ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.  *पहा काय सांगितले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 जागांसाठी भरती

National Seeds Corporation Limited- NSCL, India Seeds, NSC Recruitment 2020 (India Seeds Bharti 2023, NSC Bharti 2023) for 89 Junior Officer I, Management Trainee,  & Trainee Posts. जाहिरात क्र.: RECTT/1NSC/2023 Total: 89 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर ऑफिसर I (लीगल) 04 2 ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) 02 3 मॅनेजमेंट ट्रेनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दिव्यांगांच्या पुनर्वसनात गडचिरोली जिल्हा देशात आदर्श करा ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद गडचिरोली, (जिमाका) दि.27 : दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी राज्यात ‘दिव्यांगांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज गडचिरोली जिल्हा प्रशासन दिव्यांगांपर्यंत आले आहे, ही परिवर्तनाची लाट आहे. राज्याच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांग बांधवांचे उत्तम पुनर्वसन केले तर हा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

पुणे महानगरपालिका-NUHM अंतर्गत 70 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2023 The Pune Municipal Corporation (PMC). TULIP (The Urban Learning Internship Program)  PMC Recruitment 2023 (Pune Mahanagarpalika Bharti 2023) for 70 Visiting Specialist Posts. Total: 70 जागा पदाचे नाव: विजिटिंग स्पेशलिस्ट शैक्षणिक पात्रता: MD/MS/DNB Fee: फी नाही. नोकरी ठिकाण: पुणे थेट मुलाखत: 04 ऑक्टोबर 2023 [10:00 AM] मुलाखतीचे ठिकाण: छत्रपति शिवाजी महाराज सभागृह, 3रा मजला, आरोग्य विभाग, शिवाजी नगर, पुणे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

(GATE) अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2024

GATE 2024 Indian Institute of Technology (IIT), Bengaluru, Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2024. परीक्षेचे नाव: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी GATE 2024 शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech./ B.Pharm./Pharm. D./B.Sc. (Research)/B.S./M.B.B.S. M. Sc./M.A./MCA/M.E./M.Tech./Int. M.Sc./ Int. B.S.-M.S. Fee:  प्रवर्ग 29 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी विस्तारित कालावधी दरम्यान SC/ST/PWD/महिला ₹900/- ₹1400/- इतर सर्व प्रवर्ग ₹1800/- ₹2300/- Online अर्ज करण्याची शेवटची […]