मुलचेरा :- तालुक्यात क्रीडा संकुल विवेकानंदपुर स्थित मुलचेरा येथे स्वामी विवेकानंद फुटबॉल कमेटी विवेकांदपूर द्वारा ११ सप्टेंबर पासून भव्य आंतरराजीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या भव्य आंतरराजीय फुटबॉल स्पर्धेत मुख्य धुरा सांभळनारे वालेन्टीयर यांना अलोणे हॉटेल अंड बिर्याणी सेंटर यांच्या वतीने टि शर्ट वाटप करण्यात आले.या प्रसंगी अलोणे हॉटेल अंड बिर्याणी सेंटर संचालक निकेतन […]
महाराष्ट्र
भारतीय स्टेट बँकेत 439 जागांसाठी भरती
State Bank of India (SBI), SBI SCO Recruitment 2023 (SBI SCO Bharti 2023) for 439 Specialist Cadre Officer (Assistant Manager, Assistant General Manager,Manager, Deputy Manager, Chief Manager, Project Manager, & Senior Project Manager Posts) जाहिरात क्र.: CRPD/SCO/2023-24/14 Total: 439 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट मॅनेजर (AM) 335 2 असिस्टंट जनरल […]
भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये ‘ग्रुप-C’ पदांची भरती
Indian Army, The Southern Command officially came into existence on 01 Apr 1895. Headquarter Southern Command. HQ Southern Command Recruitment 2023 (HQ Southern Command Bharti 2023) for 24 MTS (Messenger), MTS (Daftary), Cook, Washerman, Mazdoor, & MTS (Gardener) Group C Posts. Total: 24 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 MTS […]
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2023
The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. MUCBF Recruitment 2023 (MUCBF Bharti 2023) for 19 Junior Clerk & Officer Posts. जाहिरात क्र.: 109/2023-24 Total: 17 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर क्लर्क 11 2 अधिकारी 06 Total 17 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य […]
IDBI Bank Recruitment 2023
Industrial Development Bank of India, IDBI Bank Recruitment 2023 (IDBI Bank Bharti 2023) for 600 Junior Assistant Manager (PGDBF) Posts. जाहिरात क्र.: 8/2023-24 Total: 600 जागा पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (PGDBF) GEN SC ST EWS OBC Total 243 90 45 60 162 600 शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकात प्राविण्य. वयाची अट: 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 […]
उपपोलीस. स्टेशन पातागुडम येथे वाचणालयाचे उदघाटन भव्य आरोग्य मेळावा संपन्न
आज दिनांक 15/09/2023 रोजी उप पोलिस स्टेशन पातागुडम येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सो., मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे सो., मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सो., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख सो. यांच्या संकल्पनेतून तसेच मा.श्री सुहास शिंदे सो.उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दल दादालोरा […]
कुंवरदेव मंदिर परिसरात होणार भव्य सभा मंडप बांधकाम माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केली जागेची पाहणी
एटापल्ली:- तालुक्यातील भापडा येथे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंवरदेव मंदिर परिसरात भव्य सभा मंडप बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी सदर मंदिर परिसरात भेट देऊन पाहणी केले. कुंवर देव मंदिरात दरवर्षी एप्रिल महिन्यात मोठी जत्रा भरते.एटापल्ली तालुक्यात सुरजागड येथील ठाकूर देव जत्रेनंतर कुंवर देव जत्रेला […]
अहेरी शहरातील इंदिरानगर (बेघर काॅलनी) येथील कर्करोग रुग्णाला राजे अम्ब्रीशराव महाराजांनी केली आर्थिक मदत
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत अहेरी शहरातील इंदिरानगर बेघर कॉलनी येथील सुरेश आलाम यांना कर्करोगाने ग्रासले परंतू आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खर्च झेपत नसल्यामुळे अर्धवट ऊपचार करुन नागपुरातुन परतावे लागले. कुटूंबीयांनी आपली व्यथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा पर्यत पोहोचवली. गोर गरीबांच्या मदतीला सदैव तत्पर असणार्या दानशूर राजे साहेबांनी लगेच कुटूंबियांना […]
गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, मंडळांना दिलासा मुंबई, दि. 14 :- उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना […]
अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
दिव्यांगांना सहानुभूती नको; समाजाचे सहकार्य व आशीर्वाद हवेत – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. 14 : दिव्यांग व्यक्तींची ज्ञानेंद्रिय अधिक तल्लखपणे काम करतात. अनेक बाबतीत ते सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक चांगले काम करतात. दिव्यांग व्यक्तींना समाजाकडून सहानुभूती नको, तर त्यांना सहकार्य आणि आशीर्वाद हवेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपालांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या […]