मुलचेरा : मुलचेरा तालुक्यात 21 व्या पशुगणनेची सुरूवात झाली आहे. पशुधनाच्या संख्येनुसार विभागाची पुढील ध्येयधोरणे आणि पशुसंवर्धनविषयक योजना निश्चित करण्यात येतात. प्रगणकाद्वारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनेसाठी महत्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची अचुक माहिती देवून सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ.चेतन अलोणे यांनी केले. सध्या सुरू असलेल्या पशुगणनेसाठी पहिल्यांदाच मोबाईल […]
महाराष्ट्र
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रामध्ये ५० टक्के पाण्याची कमतरता आहे. जलसंधारण ही एकमेव गोष्ट अवर्षणग्रस्त राज्याचा प्रश्न सोडवू शकते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले. भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये फडणवीस बोलत होते. प्रसिद्ध अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे विश्वस्त आमिर खान, सत्यजित भटकळ, आमदार चंद्रकांत पाटील, […]
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 723 जागांसाठी भरती
Government of India, Ministry of Defence, Army Ordnance Corps (AOC), AOC Recruitment 2024 (AOC Bharti 2024) for 723 Material Assistant (MA) Junior Office Assistant (JOA), Civil Motor Driver (OG), Tele Operator Grade-II, Fireman, Carpenter & Joiner, Painter & Decorator, MTS, & Tradesman’s Mate Posts. Central Recruitment Cell C/o Army Ordnance Corps Centre, Secunderabad, Pin-500015. जाहिरात […]
आगामी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक नियोजन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने अंतिम आराखडा तयार करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी आवश्यक बाबींचा सार्वांगीण विचार करून समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक […]
गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे, […]
‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी ‘एनसीसी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. ‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात […]
विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये भरती
Indian Navy Apprenticeship Training in the following designated trades for a period as indicated below at the Naval Dockyard Apprentices School, Visakhapatnam, [DAS (Vzg)] for the Training Years 2025-26 batches in accordance with Apprentices Act 1961 and Apprentices (Amendment) Act 2014. Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 (Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024) for 275 Apprentice Posts. […]
भारतीय तटरक्षक दलात भरती
Indian Coast Guard AC Bharti 2024. Tatrakshak Dal Bharti, ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2024 (Indian Coast Guard Bharti 2024) for 140 Assistant Commandant (2026 Batch) Posts. Total: 140 जागा बॅच: असिस्टंट कमांडंट (2026 बॅच) पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) 110 2 […]
जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जागतिक एड्स दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ०२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर आधारित प्रदर्शन स्टॉल, लोककलापथक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींचे मनोगत तसेच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांचा सत्कार इ. कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. जागतिक एड्स दिन दरवर्षी ०१ डिसेंबर रोजी पाळला जातो. हा […]
काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले. काश्मीर हा भारतातील सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला […]