ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जल जीवन मिशन योजना सोलरायझेशनवर आणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जल जीवन मिशन  योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक असण्यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर पूर्ण करून योजना संपूर्ण सोलरायझेशनवर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलजीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलरायजेशन झाल्यास वीजेबरोबरच वीज बिलात बचत होईल. यासाठी  विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एक […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान ‘डिबीटी’ प्रणालीद्वारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधार व्यक्तींना दिलासा मिळतो. मात्र निराधार व्यक्तींना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण (DBT) पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

चिचडोह बॅरेजचा पाणीसाठा सिंचनासाठी मिळण्याचे नियोजन करा* – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

चीचडोह बॅरेज मधील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना सिंचनासाठी जास्तीत जास्त प्रकारे कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज दिल्या. आकांशीत जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर कालपासून आले आहेत. त्यांनी काल शासकीय विभाग प्रमुखाचा आढावा घेतला तर आज नवेगाव अंगणवाडी, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाचे आगमन उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.O’च्या प्रकल्पास अधिक गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा ‘फ्लॅगशीप’ कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून विकासकांना काम करताना येत असणाऱ्या अडचणींचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा घेऊन येणाऱ्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ‘ना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नववर्षाच्या सकाळी बदलणार हे 6 नियम! थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होईल परिणाम!

आता नवीन वर्ष 2025 च्या स्वागतासाठी काही दिवस उरले आहेत. 1 जानेवारी येताच केवळ कॅलेंडरच बदलणार नाही तर हे नवीन वर्षासोबत असे अनेक नियमदेखील येणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नवीन वर्षात कोणते नवीन नियम येणार आहेत? जाणून घेऊया. सेन्सेक्सची मासिक एक्स्पायरी 1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स 50 ची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देताना त्यात गुणवत्ता राखा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राला कृषी, वीज निर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

UPI पेमेंट करताय? QR कोड स्कॅन करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकतं बँक अकाउंट रिकामं

आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. अनेकजण ऑनलाइन पेमेंट करतात. UPI पेमेंटमुळे एका मिनिटांत पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे अनेकजण रोख रक्कम ठेवत नाही.भाजीपाला घेण्यापासून ते अगदी हॉटेलमध्ये बिल देताना यूपीआय पेमेंटचा वापर केला जातो. यूपीआय पेमेंट जेवढे सोपे आहे तेवढेच ते जोखमीचेदेखील आहे. यूपीआयचा क्यूआर कोड वापरताना नेहमी काळजी घ्यायची असते.क्यू-आर कोड स्कॅन करताना अनेकदा […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या भरती

SBI PO Bharti 2025. State Bank of India (SBI) is a statutory entity and multinational public sector bank in India, with its headquarters in Mumbai, Maharashtra. It is the sole Indian bank on the Fortune Global 500 list of the world’s largest corporations of 2024, and it is the 48th largest bank in the world by […]

गडचिरोली महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पहिल्या वर्षी ५ लाख युवकांना रोजगार देणार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकासाची महाराष्ट्राला असलेली गरज ओळखली आणि त्याला नेहमीच महत्त्व दिले आहे. अगदी थोड्या कालावधीत म्हणजे येत्या १०० दिवसांसाठी माझ्या विभागाच्या कामांची रूपरेषा मुख्यमंत्र्यांना देणार आहे. पहिल्या वर्षात ५ लाख युवकांना रोजगार देण्याचे माझ्या विभागाचे लक्ष्य आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. महाराष्ट्र राज्य […]