ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ विशेष माहिती

दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी विशेष मोहीम सुरु

विशेष माहिती :- केंद्र शासनाने दि. २८.१२.२०१६ रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संमत केला असून सदर कायद्यातील तरतूदीनुसार एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाच्या प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे ते खालील प्रमाणे “१. दृष्टीदोष (अंधत्व), २. कर्णबधिरता, ३. शारिरीक दिव्यांगता, ४. मानसिक आजार, ५. बौध्दिक दिव्यांगता (Intellectual Disability), ६. बहूदिव्यांगता (Multiple Disability) ७. शारिरीक वाढ खुंटणे […]