ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 1 (रानिआ) : विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक मुंबई, दि.१ : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यपालांच्या हस्ते ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 1 : ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले. लेखक विकेश वालिया यांनी पुस्तकाची पहिली प्रत राज्यपालांना भेट दिली. पुस्तकाचे प्रकाशन टाईम्स ऑफ इंडिया समूहातर्फे करण्यात आले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज, सीएफबीपीचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील कोठारी, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ब्रेकींग: नवीन सिम कार्ड घेताय? दूरसंचार विभागाने जारी केला नवा नियम..

देशभरात असंख्य ग्राहक मोबाईल वापरताना सिम कार्ड वापरतच असतात. मोबाईलवर बोलण्यासाठी मनोरंजनासाठी आणि कामासाठी गरज पडते पण सर्वाधिक गरज ही उत्कृष्ट नेटवर्क देणाऱ्या सिम कार्डची असते. तसं झालं नाही तर मोबाईलधारक मग नवीन सिम खरेदी करतात. जर तुम्ही जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, बीएसएनएल, एमटीएनएल युजर असाल तर ही बातमी सविस्तर वाचा.. आता मोबाईल धारकांसोबत होणाऱ्या सिमकार्ड […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पेन्शन व पीएफ धारकांसाठी मोठी बातमी, केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार..?

 देशातील अनेक लहान उद्याेगांसाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ), निवृत्ती वेतन, विमा अशा सामाजिक सुरक्षा योजनांच्या योगदानांचे विलीनीकरण लवकरच होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार हा निर्णय येत्या काही दिवसांत घेण्याच्या तयारीत असल्याची माहीती आहे. केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला तर प्रामुख्याने दरवेळी मिळणारे अनेक योजनेचे लाभ नागरिकांना एकाच वेळी मिळू शकतात. संस्थांना वेगवेगळे योगदान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाची उद्यापासून पंधरा वॉर्डमध्ये सुरूवात – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 30 :  ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील पंधरा वॉर्डमध्ये उद्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रत्येक वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करूया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. ‘माझी मुंबई, स्वच्छ  मुंबई’ हे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

छत्रपती शिवरायांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही; विधानाचा विपर्यास न करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आज प्रतापगड येथे झालेल्या कार्यक्रमात मी छत्रपती शिवरायांसंदर्भात उदाहरण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्य असून राज्यात त्यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अत्यंत चांगले काम करण्याचा आपला मानस आहे, असे राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन आणि महिला व बालविकास […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर २६ कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

मुंबई, दि. 30 : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री.सिंह म्हणाले की, राज्यामध्ये  30 नोव्हेंबर २०२२ अखेर 35 जिल्ह्यांमधील एकूण 3857 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लोकराज्यचा नोव्हेंबर २०२२ चा “चला जाणूया नदीला” विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर २०२२ च्या “चला जाणूया नदीला” या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘लोकराज्य’ च्या या विशेषांकामध्ये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमासंदर्भात विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम राज्य शासनाने लोकसहभागातून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या विषयावर उद्या मुलाखत

मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई,स्वच्छ मुंबई’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.00 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR ‘माझी […]