जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांची कार्यवाही गडचिरोली: गडचिरोली जिल्हयातील मूलचेरा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह जोडण्याकरिताची बोलणी सुरू असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार लगेच जिल्हा बाल संरक्षण टीमनी सदर बालविवाह थांबविला. बालिकेचा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी मूलचेरा तालुक्यातील अंगणवाडी येथे […]
विदर्भ
संजय गांधी निराधार योजना
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ६५ वर्षाखालील महिला-पुरुष, अनाथ मुले, अपंग,विधवा व घटस्फोटित महिला आणि गंभीर आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणाऱ्या निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात येते. संजय गांधी निराधार योजना (महाराष्ट्र) लाभ मिळविण्यासाठी संजय गांधी निराधार योजना पात्रता, संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे, संजय गांधी निराधार योजना अनुदान (आर्थिक लाभ) […]
कृषी यांत्रिकीकरण योजना ऑनलाईन अर्ज सुरु
उद्देश – जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. धोरण – कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे अनुदान या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या […]
संविधान दिनाचा औचित्य साधून आज महागाव (बूज) येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे थाटात लोकार्पण!
अहेरी:-पंचायत समिती अहेरी अंतर्गत येत असलेल्या महागाव (बूज) येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे थाटात लोकार्पण श्री. शंकर एन झाडे, श्री.नारायण गंगाराम अलोणे,श्री.व्येकटी गंगा वेलादी या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महागाव (बूज) कु.पुष्पा दुर्गा मडावी सरपंचा, संजय चंद्राजी अलोणे उपसरपंच, विनायक लालू वेलादी सदस्य, लालू रामय्या वेलादी सदस्य, कु.दीपाली चंद्राजी कांबळे सदस्या, सौ.शोभा सुरेश तलांडे […]
वन विभाग भरती वेळापत्रक जाहीर
भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१ / ११ / २०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र […]
महाराष्ट्रातील ३ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ च्या पूर्वतयारी बैठकीत विविध महत्त्वपूर्ण मागण्या नवी दिल्ली, दि. 25 : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केली. येथील मानेकशॉ सेंटरमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अर्थसंकल्प : 2023-24 […]
नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार
मुंबई, दि. 25 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षण प्रवेश अर्जाची मुदत 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबईचे संचालक डॉ. के. एस जैन यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा […]
‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती
मुंबई दि. २५ : अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल गुड समेरिटनला पुरस्कार देण्याच्या योजनेच्या योग्य अंमलबजावणीबाबत त्रैमासिक आढावा घेण्याकरिता राज्यस्तरीय देखरेख समितीची स्थापना गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे केली आहे. केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनास अनुसरून मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तत्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या सुरुवातीच्या काही तासात अपघातग्रस्तांना […]
अनुसूचित जाती, नवबौद्ध मुला-मुलींसाठी चेंबूर येथे शासकीय उच्चस्तर आयटीआय नूतन इमारतीचे संविधान दिनी उद्घाटन
मुंबई, दि. 25 : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींसाठी मुंबई येथे विभागस्तरीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू होत असून यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर येथे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2022 रोजी या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते […]
राज्यात उद्यापासून ६ डिसेंबरपर्यंत ‘समता पर्व’चे आयोजन
मुंबई, दि. २५ : राज्यात २६ नोव्हेंबर संविधान दिनापासून ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनापर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘समता पर्व’ चे आयोजन केले जाणार आहे. या कालावधीत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि. २५ नोव्हेंबर रोजी समता पर्वाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन, दि.२६ नोव्हेंबर रोजी प्रभात फेरी, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन, जिल्हास्तरावर पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे […]