गडचिरोली विदर्भ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019- अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना

शेतकरी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन गडचिरोली,(जिमाका)दि.17: महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना–2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेबाबत दि.29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जा पैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ब्रम्हपुरी क्षेत्रातुन अधिकाधिक प्रशासकीय अधिकारी घडले पाहिजे : आ. विजय वडेट्टीवार

– दीड हजार विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण चंद्रपूर : ब्रम्हपुरीला विदयानगरी म्हणून संबोधले जाते. या विदयानगरीत जास्तीत शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करीत असतो. आपण सर्व विद्यार्थ्यांनी ब्रम्हपुरीचे नाव मोठे कराव हीच माझी इच्छा असून माझ्या ब्रम्हपुरी विधानसभात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी घडले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

कमी पटसंख्येच्या शाळा बंदचा राज्य शासनाचा घाट धोकादायक; अजित पवार यांचे मत

शाळा बंद करण्याचा घाट राज्यातील ईडी सरकारने घातला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. बारामती : कमी पटसंख्या असल्याचे कारण पुढे करून राज्यातील हजारो शाळा बंद करण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. हा निर्णय पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे, असे मत व्यक्त करतानाच या निर्णयाला विरोध करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

संस्कृत आणि हिंदुत्व हे सर्वसमावेशक; नितीन गडकरी

भारतीय संस्कृती आणि संस्कृतचा समन्वय साधून जगामध्ये याचे सादरीकरण करणे आवश्यक आहे असेही गडकरी म्हणाले. नागपूर : आपल्या समाजातील उच्चनीचतेची भावना, अस्पृश्यता, जातीयवाद समूळ नष्ट व्हायला हवा. माणूस हा जातीने मोठा नाही तर गुणांनी मोठा होतो. हिंदुत्व, हिंदू धर्म आणि हिंदू जीवनपद्धतीचा संबंध पूजापद्धतीशी फार कमी आहे. परंतु, मधल्या काळात जातीयवाद आणि उच्चनीचतेच्या कल्पनांमुळे आपल्या जीवनपद्धतीबद्दल, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल काँग्रेसला वेगळीच शंका! पवार-BJP जवळीकीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “बिनविरोध निवडणूक झाली तर…”

राज ठाकरे आणि शरद पवार यांनी अंधेरीमधील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकाच दिवशी भाष्य केल्यावरुन उपस्थित केली शंका. अंधेरी पूर्व येथील विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं. रविवारी राज यांनी ट्वीटरवरुन शेअर केलेल्या पत्रानंतर पवार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 16 : पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. 40 वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.             अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेक्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलीसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई दि.16 : कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया – महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (क्रेडाई-एमसीएचआय) यांच्यावतीने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी, निवडून आलेले अध्यक्ष अजय अशर, सचिव धवल अजमेरा, कोषाध्यक्ष प्रितम चिवुकुला, कन्व्हेनर प्रॉपर्टी एक्स्पो निकुंज सांघवी, उपाध्यक्ष डॉमनिक रोमेल, पूर्वाध्यक्ष दिपक गोराडिया, मयूर शाह, नयन शाह […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आकांक्षित जिल्हयात नाविण्यपूर्ण कामातून विकास होतोय – केंद्रीय राज्यमंत्री, रामदास आठवले

जिल्हयातील विविध कामांचा घेतला आढावा गडचिरोली : देशातील ११२ आकांक्षित जिल्हयांमधे गडचिरोली जिल्हयाचा समावेश आहे. या जिल्हयात प्रशासन नाविण्यपूर्ण योजना राबवून गरजूंसाठी विकासात्मक कामे पार पाडत आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गडचिरोली येथे केले. ते वेगवेगळया राज्यांमधे आकांक्षित जिल्हयांच्या दौऱ्यावर आहेत. त्याची सुरूवात त्यांनी गडचिरोली येथून केली. आदिवसी, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

बँक नोट मुद्रणालयात ज्युनियर टेक्निशियन पदाची भरती

Bank Note Press under Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL). Bank Note Press Recruitment 2022 (Bank Note Press Bharti 2022) for 14 Junior Technician (Printing) Posts. जाहिरात क्र.: 02/2022 Total: 14 जागा पदाचे नाव: ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) UR EWS SC ST OBC Total 10 01 01 01 01 14 शैक्षणिक पात्रता: प्रिंटिंग & प्लेटमेकिंग ट्रेड मध्ये […]