ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

मुंबई, दि. ९ : येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर…” या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजभवन येथील ११ सप्टेंबर रोजीचा सरन्यायाधीश यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलला

मुंबई दि 9 : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे दुःखद निधनामुळे भारत सरकारने दि. 11 सप्टेंबर, 2022 रोजी संपूर्ण देशभर दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी मुंबई, राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश श्री. उदय उमेश लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आलेला आहे, असे अवर सचिव, सामान्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती

FCI Recruitment 2022 : FCI Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows FCI Recruitment 2022 भारतीय अन्न महामंडळात भरती अंतर्गत ‘‘ ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल),ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल),स्टेनो ग्रेड -II,असिस्टंट ग्रेड-III (जनरल) ,असिस्टंट ग्रेड-III (अकाउंट्स),असिस्टंट ग्रेड–III (टेक्निकल),असिस्टंट ग्रेड-III (डेपो),असिस्टंट ग्रेड-III (हिंदी) पदांच्या एकूण 5156 रिक्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2022

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते जेणेकरून राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा. आपल्या देशात अजूनही काही भागात जात, धर्म यावरून भेदभाव केला जातो आणि जात आणि धर्माच्या नावाखाली दंगे देखील घडवले जातात. त्यामुळे हा भेदभाव कमी करण्यासाठी व नष्ट करण्यासाठी सरकार विविध योजना सुरु करत असतात त्या योजनांपैकी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ढगफुटीसदृश पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. ८- पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

उत्पन्नाचा दाखला व जिवंत असल्याचा दाखला दिलात तरच मिळतील पैसे

केंद्र व राज्यशासन पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाद्वारे राज्यातील विविध वर्गातील वयोवृद्ध, विधवा, अपंग इत्यादी कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन, संजय गांधी निराधार योजना इत्यादी योजनांचा लाभ निराधारांना दिला जातो. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ह्यातीचा दाखला म्हणजेच जिवंत असल्याचा ( Life Certificate ) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

SSC/HSC Form No 17 भरण्याच्या तारखेत वाढ पण द्यावा लागणार विलंब शुल्क 

Form No 17 भरण्याच्या तारखेत वाढ पण द्यावा लागणार विलंब शुल्क Form No 17 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त (इ. १० वी) प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नं. १७ (Form No 17) भरून खाजगी विद्यार्थी म्हणून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

FSSAI – खाद्य पदार्थ परवाना कसा काढावा

FSSAI नोंदणी (अन्न परवाना) – फूड परवाना एफ-एस-एस ए आयला आपण भारतीय अन्न प्राधिकरण (Food Safety And Standard Authority Of India) म्हणुन ओळखतो.एफ एस एस ह्या कायद्यानुसार रूल आणि रेग्युलेशनचे पालन करत असलेल्या खाद्य व्यावसायिकांना 14 अंकी लायसन नंबर जारी केला जात असतो. आणि हा एफ एस एस ए आय हा लायसन नंबर एफ एस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजना

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी दुर्गम भागातील म्हणजेच खेड्यापाड्यातील आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरापासून काही शाळा दूर अंतरावर असतात. त्यामध्ये रस्त्यांची दुर्दशा, उन्हाळ्यामधील उन्हाचा त्रास अशा सर्व बिकट परिस्थितीमधून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. बहुतांश विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यामुळे शाळेला जाण्या-येण्यासाठी सायकल किंवा अन्य वाहनासाठी त्यांच्याकडे पुरेशी पैसे नसतात. वरील सर्व अडचणीचा विचार करता विद्यार्थ्यांना शाळेला जाण्या येण्यासाठी सोयीस्कर […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा वतीने पी एम किसान ई-केवायसी करण्यास जनजागृती

मुलचेरा: देशामधील खेड्यागावातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे शेती. देशाची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशामध्ये शेतकऱ्याना आर्थिक सहाय मिळावे या अनुषंगाने शासनामार्फत विविध योजना चालविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 हजार रु. याप्रमाणे मानधन दिलं जात. ही एकत्रित रक्कम शेतकऱ्यांना 3 […]