गडचिरोली : जिल्हयातील नागरीकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपुर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यांत येत आहे.आपल्या नेतृत्वाखाली प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला असून यात्रेच्या दूस-या टप्यात दिनांक.13 ऑक्टोंबर 2022 रोजी नव संशोधन केंद्र,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे सकाळी 9.30 वा. एकदिवसीय सादरीकरण सत्र व जिल्हास्तरीय प्रशिक्षण […]
विदर्भ
17 ऑक्टोंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
गडचिरोली : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्याच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणे करीता सुचित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली […]
गडचिरोली जिल्ह्यात MPSC परिक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात 144 कलम लागू
गडचिरोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परिक्षा-2022 परीक्षा शनिवार दिनांक 08 ऑक्टोंबर,2022 रोजी गडचिरोली येथिल विविध 15 परिक्षा उपकेंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येणार असल्याने सदर परिक्षा शांततेत पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अधिकाराचा वापर करुन दिनांक 08 […]
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६: महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित या राष्ट्रीय […]
७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई, दि. 6 (रानिआ): राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. विधानसभा मतदारसंघाच्या […]
शबरी आदिवासी घरकुल योजना
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे असे या शबरी आदिवासी घरकुल योजनेचे स्वरूप आहे. लाभार्थी पात्रता: 1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा. 2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 […]
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने इतर मागास वर्ग प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थींना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाखापर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून […]
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत आता जलद बाह्य रुग्ण नोंदणी सुरु
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने त्यांच्या एबीडीएम अर्थात आयुष्मान भारत डिजिटल अभियान या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत आता नवी दिल्ली येथील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय (एलएचएमसी) आणि श्रीमती सुचेता कृपलानी रुग्णालयात (एसएसकेएच) असलेल्या नव्या बाह्य रुग्ण विभागासाठी जलद बाह्य रुग्ण नोंदणी सेवेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली आहे. या सेवेअंतर्गत जुन्या तसेच नव्या रुग्णांना केवळ क्यू आर कोड स्कॅन करून त्यांचे नाव, पित्याचे […]
दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला १५ दिवसात मान्यता देणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावर्षीही तीन दिवसात ३० लाख लक्ष नागरिकांनी दीक्षाभूमी ला भेट दिली. दस-याला पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी गर्दी केली होती. नागपूर : दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाताई रा. गवई होत्या. केंद्रीय महामार्ग […]