ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषी मूल्य साखळी विकासातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तनाची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कृषी मूल्य साखळी भागीदारीतील महाराष्ट्राचे पाऊल क्रांतिकारक मुंबई, दि. २९ :-  शेतकरी राजाला नवनवीन तंत्रज्ञान, कृषी व पणन प्रणाली समजावून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होण्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल. महाराष्ट्राचे हे पाऊल क्रांतिकारक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्फार्मेशन- ‘मित्रा‘ संस्था, कृषी विभाग, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, आणि ग्राम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

परीक्षांमधील ताण कमी करण्यासाठी अभ्यासाचा नियमित सराव करावा

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला कोणत्याही दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते. विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव करून त्यात सुधारणा करीत राहिल्यास यश सहज साध्य करता येईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘परीक्षा पे चर्चा’ या नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री. मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकरी शेतमाल आता थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टला विकणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -2024 अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या यांच्यासमवेत  झालेल्या करारामुळे शेतकरी आपला कृषीमाल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत महत्त्वाचे सामंजस्य करार  झाले असून ज्याची आपल्या शेतकरी बांधवांना गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कृषी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची सिरोंच्या येथील हजरत वली हैदर शाह उर्स महोत्सवाला विशेष उपस्थिती

उर्स महोत्सवा निमित्ताने दर्ग्यावर चादर चढवून घेतले दर्शन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते उर्स महोत्सव निमित्ताने आयोजित कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली:- जिल्ह्याच्या स्थानिक सिरोच्या येथे हजरत वली हैदर शाह उर्स कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो.उर्स महोत्सवामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक सहभाग घेत असल्याने हा उर्स एकात्मतेचा प्रतीक मानला जातो.उर्स महोत्सवाला शेकडो वर्षाची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, दि.२८(जिमाका) :- कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले वसुधेचे घर..!” या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

येल्ला येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे – माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या तर्फे.येथील आविसं – काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांन कडून बक्षीस वितरण

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील जय गंगा माता क्रिकेट क्रीडा मंडळ येल्ला यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी पहिला – दुसरा – तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली.आविसं – काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या तर्फे विजय संघानां येल्ला येथील माजी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथवर नारी शक्तीचे दर्शन

प्रजासत्ताक दिनाच्या शुक्रवारी झालेल्या सोहळ्याची सुरुवात President Draupadi Murmu राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर कर्तव्यपथवर नारी शक्तीचे दर्शन घडले. कर्तव्यपथवर आयोजित मुख्य कार्यक्रमासाठी फ़्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक‘ाँ उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आणि युद्ध स्मारक परिसरात जाऊन हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथसिंह […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अर्थशास्त्राचे रहस्य उलगडणारे पुस्तक ‘टेम्पल इकोनॉमिक्स’ प्रकाशित

मंदिरांच्या चार भिंतीत दडलेल्या अर्थशास्त्राचे रहस्य उलगडणारे पुस्तक मुंबई विद्यपीठात प्रकाशित करण्यात आले. ‘Temple Economics’ ‘टेम्पल इकॉनॉमिक्स’ या पुस्तकाद्वारे भारतातील जिल्ह्यांचा अभ्यास करून लेखक संदीप सिंह यांनी मंदिराकडे पाहण्याच्या द़ृष्टिकोनात वृद्धी केली. या प्रकाशन सोहळ्यात ‘Temple Economics’ ‘टेम्पल इकॉनॉमिक्स’च्या दोन खंडांचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे उपकुलपती रवींद्र कुळकर्णी, चॉईस इंटरनॅशनलचे प्रबंध संचालक कमल पोद्दार, लेखक संदीप […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली भेट

गडचिरोली : २६ जानेवारी२०२४ रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आणि नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास ना. धर्मरावबाबा आत्राम, मंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी भेट दिली. यावेळेस त्यांनी कृषि महोत्सव कार्यक्रमात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी : भारतीय लोकशाही मार्गदर्शक – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे गौरवोद्गार मुंबई दि. २७ : देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. तर देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी असून भारतीय लोकशाही जगासाठी मार्गदर्शक आहे, असे […]