गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पहिल्याच दिवशी रामलला बनले ‘करोडपती’

अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले असून मंदिराच्या गर्भगृहात प्रभू राम त्यांच्या बालस्वरूपात बसवण्यात आले आहेत. मंदिराच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी राम लल्लाच्या दर्शनासाठी राम भक्तांची गर्दी जमली होती, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कारवाईत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रामभक्तांची गर्दी आटोक्यात आली. रामललाच्या दर्शनासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राजाराम मध्ये रंगणार भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन अहेरी:- तालुक्यातील राजाराम (खां) येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा रंगणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन संपन्न झाले. येथील शिवराम स्टेडियम वर गोंडवाना गोटूल क्लब द्वारा भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम ३० हजार,द्वितीय २० […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार…वेळापत्रक जाहीर

मुंबई, Eknath Shinde महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे सदस्य फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात प्रार्थना करणार आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली. ही भेट ५ फेब्रुवारीला होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह 29 सदस्य आहेत. Eknath Shinde पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

राम मंदिरासाठी मनापासून कोणी किती केले दान? जाणून घ्या

अब्जाधीशांपासून ते देशातील इतर दिग्गजांनीही राम मंदिराला पाठिंबा दिला आहे. कुणी करोडो रुपये दान केले आहेत तर कुणी शेकडो किलो सोने (राम मंदिर सुवर्ण दान) दान केले आहे. राम मंदिरासाठी कोणी किती देणगी दिली ते जाणून घेऊया. मंदिराच्या वतीने सर्वाधिक देणगी कोणी दिली? पाटणाच्या महावीर मंदिराने अयोध्येतील राम मंदिरासाठी १० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

देशात 32 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती – 2014 मध्ये 14 कोटी कनेक्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून देशात महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे उज्ज्वला योजना आहे. 2014 मध्ये देशात केवळ 14 कोटी एलपीजी गॅस सिलेंडर होते. त्यावेळी गॅस कनेक्शन घेण्यासाठी अनेक लोकांच्या शिफारशी घ्याव्या लागत होत्या. पण पंतप्रधान […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रातील १२ वर्षीय आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार!, वाचा त्याची शौर्यगाथा

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील आदित्य विजय ब्राह्मणे याची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 19 मुलांची निवड करण्यात येते. यामध्ये आदित्यचा देखील समावेश असून त्याच्या शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. दिल्ली : अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाची (75th Republic Day) सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (PM National Child Awards) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बारामतीतून ; हजारो मराठा बांधवांची मुंबईकडे कूच

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बारामती तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हजारो सकल मराठा बांधव वाहनांसह मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले. आज (दि.२४ ) सकाळी नऊ वाजता बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

चक्क स्कुटीवर स्वार होत भाग्यश्री ताई आत्राम यांनी घेतला रॅलीत सहभाग

श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनानिमित्त अहेरी,आलापल्ली येथे भव्य दुचाकी रॅली अहेरी:- अयोध्या येथील श्री रामलला प्राणप्रतिष्ठापना निमित्य अहेरी व अल्लापल्ली शहरात २२ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आले. या शोभायात्रेत चक्क स्कुटीवर स्वार होत माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम रॅलीत सहभाग झाले. आयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्री रामलला प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शाळांमध्ये स्नेहसंमेलन आयोजित करणे गरजेचे:भाग्यश्री ताई आत्राम

भगवंतराव आश्रम शाळा राजाराम येथे स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धेचे उदघाटन अहेरी:- आजचे युग हे स्पर्धेचे व तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. कारण शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास घडुन येत असतो तर स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो. यामुळे आपल्या अंगी असलेल्या कला प्रदर्शित करण्याची संधी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घाटकरी माता वार्षिक पुजा – पणमसरी माय यात्रेला उपस्थित!!

भामरागड : तालुक्यातील पल्ली”या”गावात घाटकरी मातेच मंदिर आहे.येते दर वर्षी हलबा समाज बांधव व इतर समाज बांधव मोठ्या उत्साहाने यात्राचे आयोजन करत असतात.२३ जानेवारी रोजी घाटकरी माता वार्षिक पुजा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन भामरागड पट्टीतील हलबी समाज बांधव माता घाट करी”ही”हलबा बांधवांचे प्रमुख देवता आहे.शेकडो वर्षांपासून परिसरातील लोक इथे पारंपरिकरित्या एकत्र येत असतात. या निमित्याने […]