ताज्या घडामोडी नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. २० : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

तालुका कृषी अधिकारी कार्यालय च्या वतीने भव्य शेतकरी चर्चासत्राचे आयोजन

मुलचेरा:- संजीवनी फाउंडेशन तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने 20 डिसेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदरशनाखाली सहायक कृषी सेवक प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना माती नमुने काढणे, जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, सेंद्रिय कीटकनाशके तसेच महाडीबीटी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जुन्नर तालुक्यातील डिंगोरेनजीकच्या अपघातातील आठ प्रवाशांचा मृत्यू दु:खद – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांची मृतांना श्रद्धांजली नागपूर, दि. १८ : अहमदनगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत प्रवाशांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नक्षलवाद प्रतिबंध राज्यस्तरीय समितीची बैठक नागपूर, दि. १८ : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा सरंचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक आज येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 30 जागांसाठी भरती

NTPC Recruitment 2023. NTPC Ltd., formerly known as National Thermal Power Corporation Limited, is an Indian Public Sector Undertaking, engaged in the business of generation of electricity and allied activities, NTPC Recruitment 2023 (NTPC Bharti 2023) for 30 Executive Trainee-Finance Posts. जाहिरात क्र.: 24/2023 Total: 30 जागा Advertisement पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स UR EWS OBC SC ST Total 11 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

MPSC मार्फत 129 जागांसाठी भरती

MPSC Education Service Bharti 2023. The Maharashtra Public Service Commission. Maharashtra Education Service, MPSC Education Service Recruitment 2023 (MPSC Bharti 2023) for 129 Principal / Vice Principal & Deputy Director Posts. जाहिरात क्र.: 396/2023 ते 397/2023 Total: 129 जागा Advertisement पदाचे नाव & तपशील:  जा. क्र. पद क्र. पदाचे नाव  पद संख्या  396/2023 1 प्राचार्य /उप प्राचार्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

सोलापूर महानगरपालिकेत 76 जागांसाठी भरती

Solapur Mahanagarpalika Bharti 2023. Solapur Municipal Corporation, SMC Solapur Recruitment 2023 (SMC Solapur Bharti 2023) for 76 Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Assistant Junior Engineer (Civil), Chemist, & Filter Inspector Posts जाहिरात क्र.: नआ/वै./सरळसेवा पदभरती जाहिरात/385 Total: 76 जागा Advertisement पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47 2 कनिष्ठ अभियंता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती

MPSC Medical Bharti 2023. The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Medical Recruitment 2023 (MPSC Medical Bharti 2023) for 211 Associate Professor […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बाजारगाव स्फोट दुर्घटनास्थळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मृत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण; मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन केले सांत्वन नागपूर, दि. १७ : नागपूर बाजारगाव येथे स्फोट झालेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानरीक्षक यांच्यासह एनडीआरएफ व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुर्घटना आणि मदतकार्याची माहिती घेतली. मदतकार्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बाजारगाव दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

नागपूर दि. १७ : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन […]