ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वानखेडे स्टेडियमवरील सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दिमाखात अनावरण ‘संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे प्रतीक आहेत. त्यांचा पुतळा उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरेल,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. विख्यात क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे आज वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सांगता

नवी दिल्ली, 31 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश‘ अर्थात ‘माझी माती माझा देश‘  या मोहिमेत सुमारे सहा लाख गावांमधून अमृत कलशामध्ये आणलेली माती  विशाल अमृत कलशात  (भारत कलश) संग्रहित करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशी वनस्पतीं अमृत वाटिकेमध्ये समारंभपूर्वक आज स्थापित करण्यात आली. राजधानीतील कर्तव्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ग्राहकांना पॉलिसीची मूलभूत वैशिष्ट्ये सांगणे विमा कंपन्यांना बंधनकारक

ग्राहकांना विमा कवचाची रक्कम, विम्यातून वगळलेल्या गोष्टी आणि दाव्यांची प्रक्रिया आदी मूलभूत गोष्टींची माहिती सहजसोप्या भाषेत देणे विमा कंपन्यांसाठी बंधनकारक होणार आहे. या नवीन नियमाची अंमलबजावणी नववर्षाच्या सुरूवातीपासून, म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने याबाबत सर्व विमा कंपन्यांना उद्देशून परिपत्रक काढले आहे. आधीच्या नियमांत सुधारणा करून नवीन नियमावली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्र सरकारची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे फायद्याची; 3 लाख रुपयांचं मिळणार अनुदान

शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवित असतात. अशातच केंद्र सरकारने पीएम मत्स्य संपदा योजना राबवली आहे. मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. भारतातील मत्स्यपालनाला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे.  केंद्र सरकारने या योजनेला ब्ल्यू रिव्होल्युशन असे नाव दिले आहे. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील नगरम येथे राजे फॅन्स क्लब तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..!

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील नगरम येथे राजे फॅन्स क्लब तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..! माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे प्रथम विजेत्या संघाला 21000/- रुपये व द्वितीय विजेत्या संघाला 11000/-रुपये पारितोषिक..!! अहेरी इस्टेट चे राजे व माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यातील अन्नधान्य वाटपाबाबत

गडचिरोली : जिल्हयातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे नोव्हेंबर, 2023 या महिन्याकरीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ, साखर व शिधासंच यांचे नियतन व वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित केले आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका २५ किलो तांदुळ रुपये ३ प्रति किलो प्रमाणे, गहू १० किलो २ रुपये प्रति […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शिवलिंगपूर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

अहेरी:तालुक्यातील शिवलिंगपूर येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून २९ ऑक्टोबर रोजी राजवाडा अहेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. गावाचा विकास करायचा असेल तर विद्यमान कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याशिवाय पर्याय नाही.एवढेच नव्हेतर भाग्यश्री ताई आत्राम यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली काम करण्यास इच्छूक असल्याचे सदर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्याकडून साऊंड सिस्टमसह बॉक्सचे वितरण

उमानूर येथील महिलांनी मानले अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार अहेरी : तालुक्यातील उमानूर येथील नवरात्री -बतकम्मा तथा शारदा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करतात.”या”उत्सहात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी घेऊन DJ बॉक्स लावून सामूहिक नूत्य करतात.उमानूर येथील महिलांना बतकम्मा उत्सव साजरा करण्यासाठी DJ सिस्टम नसल्याने नवरात्री – बतकम्मा दिवशी अडचण भासत होती.”ही”बाब उमानूर कार्यकर्त्यांन कडून आविसं अजयभाऊ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरा तालुक्यातील समर (टिल्लू)मोंटू मुखर्जी सह बीआरएसचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत (उबाठा)जाहीर प्रवेश

मुलचेरा :-मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून मा.महेश केदारी जिल्हासंपर्कप्रमुख गडचिरोली व रियाज शेख जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनात शिवाजीराव खोडदे पाटील साहेब अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हाप्रमुख अरुणभाऊ धुर्वे, विधानसभा संघटक बिरजूभाऊ गेडाम, युवासेना दिलीपभाऊ सुरपाम यांच्या अथक प्रयत्नाने मुलचेरा तालुक्यातील समर (टिल्लू)मोंटू मुखर्जी सह बीआरएसचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बौद्धिक संपदा अधिकार : कॉपीराइट आणि पेटंट वर कार्यशाळा सपंन्न

मुलचेरा : स्थानिक वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा अंतर्गत वनस्पस्ती शास्त्र व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ” बौद्धिक संपदा अधिकार : कॉपीराइट आणि पेटंट” यावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ला आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी रिसोर्स पर्सन म्हणून नामवंत विषय तज्ञ डॉ. […]