ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

चामोर्शी उपविभागा अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटीलची परीक्षा होणार पुन्हा

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विकासकामांची आजही जोरदार चर्चा!

    माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून अनेक विकासकामे झाली असून आजही त्या कामांची जोरदार चर्चा सुरू आहे. २०१४ मध्ये पहिल्यांदाच राजे अम्ब्रिशराव आत्राम अहेरी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आदिवासी विकास व वन खाते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

होऊ द्या चर्चा या अभियान अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर आणि गट्टा येथील शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश

मुलचेरा:03 ऑक्टोबर 2023 विवेकानंद पूर जिल्हा गट आणि मुलचेरा गट्टा येथे मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री विनायकजी राऊत पूर्व विदर्भ संपर्क नेते श्री प्रकाश वाघ पूर्व विदर्भ समन्वयक श्री महेशजी केदारी गडचिरोली संपर्कप्रमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, श्री शिवाजीराव खोडदे पाटील अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख श्री रियाज शेख जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा यांच्या नेतृत्वात सर्वप्रथम शेकडो […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई रोजगार विदर्भ

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 323 जागांसाठी भरती

Air India Air Services Limited (AIASL) (formerly known as Air India Air Transport Services Limited) (AIATSL), AIASL Recruitment 2023 (AIASL Bharti 2023) for 323 Junior Officer-Technical, Ramp Service Executive / Utility Agent Cum Ramp Driver & Handyman / Handywomen Posts. जाहिरात क्र.: AIASL/HRD-SR/MAA/23-09/02 Total: 323 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-डिसेंबर 2023

National Eligibility Test (NET) UGC NET (for Eligibility for Assistant Professor only or Junior Research Fellowship & Eligibility for Assistant Professor both), will be conducted by the NTA. NTA UGC NET December 2023. परीक्षेचे नाव: UGC NET डिसेंबर 2023 पदाचे नाव: JRF & सहायक प्राध्यापक शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण] वयाची अट: 01 डिसेंबर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मोठी घोषणा ! – राज्यभरात सुरू होणार नवीन कॉम्प्युटर लॅब

 विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षाकडून घेण्यात येत असलेल्या सीईटीसाठी आता विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र मिळणार आहे.  यासाठी 89 काॅम्प्युटर लॅबची उभारणी केली जाणार असून, परीक्षेसाठी सुमारे पाच हजार संगणक उपलब्ध केले जाणार आहेत. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या मदतीने या काॅम्प्युटर लॅबची उभारणी केली जाणार आहे. पहा काय सांगितले उच्च व […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

एटापल्ली येथील धावपटू तेजसला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.

दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत..!! एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम गावचा रहवासी तेजस संगीडवार ह्या धावपटूने गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय १०० तथा २०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकून नाशिक येथे ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ३७ व्या राज्यस्तरीय अथेलेटिक्स स्पर्धेत पात्रता मिळविली आहे. तेजसची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला मदतीची गरज असल्याची माहिती […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आविसंचे कट्टर कार्यकर्ते श्रीकांत बंडमवार, पेरमिलीचे उपसरपंच सुनील सोयाम यांच्यासह अनेकांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत भाजपात केला प्रवेश

 

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना केली मदत

सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34 (चौतीस) विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप.!! गडचिरोली जिल्हयाच्या शेवटच्या टोकावरील सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची गरज होती,पण आर्थिक प्रश्न ? निर्माण असल्याने तेथील विद्यार्थी चिंतेत होते,पण ही बाब सिरोंचा येथील जगदंबा फौंडेशनच्या पदाधिकारी यांना कळताच त्यानी विद्यार्थ्यांनची भेट घेतली व विद्यार्थ्यांची त्यांची समस्या जाणून घेतली. जगदंबा फौंडेशनच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली येथे झालेल्या राज्य सरकारच्या विरोधात खऱ्या आदिवासींच्या चक्काजाम आंदोलनात

गडचिरोली येथे झालेल्या राज्य सरकारच्या विरोधात खऱ्या आदिवासींच्या चक्काजाम आंदोलनात अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,मुलचेरा/अहेरीचे पदाधिकारी सहभागी गडचिरोली:- आज दिनांक १ ऑक्टोंबर रोजी राज्य सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर अथवा अन्य कोणत्याही जातीचा समावेश करू नये, राज्य सरकार द्वारा सरकारी शाळांचे व शासकीय नौकऱ्यांचे खासगीकरण व कंत्राटीकरण करणारा जीआर […]