महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार.’ अशी पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर काली आहे.केंद्र सरकारने सोमवारी (23 डिसेंबर) महाराष्ट्रातील जनतेला केंद्र सरकारने सोमवारी (२३ डिसेंबर) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठी भेट दिली. महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.