कोटापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्री.सुरेश मडावी झाले विराजमान..! माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली उपसरपंच पदाची निवडणूक..!! सिरोंच्या तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.त्यामध्ये कोटापल्ली ग्रामपंचायतीचे 7 ग्रामपंचायत सदस्य पैकी उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये 4 विरुद्ध 3 मतांनी भाजपाचे उमेदवार तथा […]
महाराष्ट्र राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची दि.३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशा एकूण ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी पद भरती २०२२-२३ – Maharashtra Talathi Bharti 2022: खालील […]
एलआयसीच्या निवेदनानुसार, रेल्वे अपघातातील पीडितांना जास्त अडचणी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या एलआयसीच्या विमा पॉलिसी, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पॉलिसीची दावा प्रक्रिया सुलभ केली जात आहे. म्हणजेच, या मृतांच्या नातेवाईकांना विम्याचा दावा करण्यासाठी नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागणार नाही. *महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचा कृषी विषयाबाबत मोठा निर्णय* तुम्हाला माहिती […]