मुलचेरा-:काल दिनांक 28 आगस्ट 2024 ला हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अडगाव रंजे साज्यातील कार्यरत तलाठी संतोष पवार यांचेवर तलाठी कार्यालयात भ्याड हल्ला करून निर्घून हत्या केल्याच्या निषेर्धात मुलचेरा तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करून हत्येचा जाहीर निषेध केला.
