ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे भरती

Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2025  Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2025 (GMC Kolhapur Bharti 2025) for 95 Group D Posts (Laboratory Attendant,Peon,Helper, X-Ray Attendant, Laboratory Attendant, Blood Bank Attendant, Accident Attendant,Out Patient Attendant,Ward Attendant)

जाहिरात क्र.: राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-4/जाहिरात/517/2024
Total: 102  95 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) 08  01
2 शिपाई (महाविद्यालय) 03
3 मदतनीस (महाविद्यालय) 01
4 क्ष-किरण परिचर (रुग्णालय) 07
5 शिपाई (रुग्णालय) 08
6 प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) 03
7 रक्तपेढी परिचर (रुग्णालय) 04
8 अपघात सेवक (रुग्णालय) 05
9 बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) 07
10 कक्ष सेवक (रुग्णालय) 56
Total 102  95
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कोल्हापूर

नोकरी
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2024  31 जानेवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
शुद्धीपत्रक Click Here
जाहिरात (PDF) Click Here