ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती

Reserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Recruitment 2025 (RBI Bharti 2025) for 11 Junior Engineer (Civil/Electrical)

Total: 11 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअर (Civil) 07
2 ज्युनियर इंजिनिअर (Electrical) 04
Total 11
शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण)
  2. पद क्र.2: 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण)
वयाची अट: 01 डिसेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹450+18% GST/-   [SC/ST/PWD: ₹50+18% GST/-]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025 
  • परीक्षा: 08 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here