मुलचेरा- मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात चालू असलेल्या सततधांर पाऊसामुळे कन्नमवार जलाशय ( रेगडी धरण) हे पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या धरणाच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे आलेल्या पर्यटकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी धरण परिसरात फिरताना खबरदारी घ्यावी तसेच पाण्याच्या प्रवाहात आणी सांडव्यावरून जाण्यास प्रशासनातर्फे प्रतिबंध करण्यात आलेला असल्यामुळे सर्व नागरिकांनी उचित ती खबरदारी घेण्याचे आव्हाहन तालुका आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष तहसिलदार चेतन चेतन पाटील यांनी केले आहे.
Related Articles
आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकरथ न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून नौदलासह भारतीय सेनेला शुभेच्छा मुंबई, दि. :3- संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा […]
भारतीय तटरक्षक दलात 46 जागांसाठी भरती
Total: 46 जागा पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (02/2024 बॅच) अ. क्र. ब्रांच पद संख्या 1 जनरल ड्यूटी (GD) 25 2 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) — 3 टेक्निकल (मेकॅनिकल) 20 4 टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) 5 लॉ एन्ट्री 01 Total 46 शैक्षणिक पात्रता: जनरल ड्यूटी (GD): (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. कमर्शियल […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय :- पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ, लगेच अर्ज करा
राज्यातील पोलीस भरतीच्या उमेदवारांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली आणि त्यांनी पोलीस भरती अर्जाची मुदत १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पोलिस भरतीसाठी अर्जाची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. 15 डिसेंबर 2022 पर्यंत उमेदवार पोलीस पदांसाठी […]