पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या रविवारी (ता. १०) होणार आहे. तुम्ही ही ‘टीईटी’ची परीक्षा देणार असाल!!, तर इकडे लक्ष द्या. या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून आता तुमच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) नजर असणार आहे.
Related Articles
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला दिली दहा हजार रुपये आर्थिक मदत.
मूलचेरा:- तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथील रहिवासी सौ.सुमित्रा पेंदाम ही महिला अनेक महिन्यापासून पोटाच्या विकाराने आजारी आहे.त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अडचण झाली होती.ही बाबा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सौ.सुमित्रा पेंदाम यांच्या पुढील […]
मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लवकरच – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.10 : राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लवकरच आणण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत तयार करण्यात येणाऱ्या धोरणासंदर्भातील बैठक आज विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तथा आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री. मुनगंटीवार […]
राज्यसभेच्या सहा जागांसाठी २० डिसेंबरला पोटनिवडणूक
चार राज्यांत रिक्त असलेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी २० डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. वेंकटरमण राव मोपिदेवी, बीधा मस्थान राव यादव आणि रायगा कृष्णय्या या वायएसआरपीच्या सदस्यांनी ऑगस्टमध्ये राजीनामा दिल्याने आंध्रप्रदेशात राज्यसभेच्या तीन रिक्त झाल्या. यादव आणि कृष्णय्या यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २१ जून २०२८ रोजी, तर मोपिदेवी यांचा २१ जून […]