अंतरराष्ट्रीय गडचिरोली ताज्या बातम्या प्रवेश माहिती महाराष्ट्र राज्य विदर्भ

“समान संधी केंद्र” च्या वतीने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन विकास व गुणवत्ता वाढीसाठी समाज कल्याण विभागाचा प्रयत्न

गडचिरोली, दि.03: विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. संवाद अभियान- युवा संवाद सारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी “समान संधी केंद्रे” -(Equal Opportunity Centre) स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक […]

अंतरराष्ट्रीय गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कौशल्य चाचणी तथा सरळ प्रवेश प्रक्रीया द्वारे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश

गडचिरोली, दि.03: आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत ११ क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य खेळाडू शोध मोहीम राबविली जात आहे. ७ फेब्रुवारी २०२२ पासून ही टॅलेंट सर्च मोहीम राबविली जाणार असून यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या खेळाडूंना […]