ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

RTE 25% Admission नियम, अटी, पात्रता काय असते? | RTE Admission Maharashtra Process 2022-23

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना आपल्या शाळेत किमान 25% प्रवेश देण्याची तरतूद केलेली आहे. 25 % अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. पालकांनी स्वतः ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. कृपया पालकांनी यांची नोंद घ्यावी. प्रवेशाकरिता वेबसाईट आहे – https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मंत्रिमंडळ बैठक

मुंबई, दि. 16 :- अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या योजनेसाठी 7.81 कोटी इतका निधी देण्यात येईल. पोहरा प्रमाणेच राज्यातील उर्वरित 5 महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यास देखील मान्यता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

धर्मादाय योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक

मुंबई, : खाजगी रुग्णालयांमध्ये धर्मादाय योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत-सुविधा मिळताना होणारा विलंब तसेच प्रत्यक्ष रुग्णालय आस्थापनांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधि व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती आढावा बैठक झाली. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार देवेंद्र भुयार, सह धर्मादाय आयुक्त आर.यू. मालवणकर, सह धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई नि.सु. पवार, धर्मादाय […]