एचडीएफसी बँकेने 12552+ विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. HDFC बँकेत 12वी पास एकूण 12552+ रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली असून बँकेने विविध शाखांमध्ये 12552+ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. बँकिंग जॉबच्या शोधात असलेल्या आणि बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. […]
Day: November 23, 2024
(INCOIS) भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात 138
ESSO-Indian National Centre for Ocean Information Services (INCOIS), INCOIS Recruitment 2022 (INCOIS Bharti 2022) for 138 Project Scientist, Project Assistant, Project Scientific Administrative Assistant, & Expert / Consultant Posts. जाहिरात क्र.: INCOIS/RMT/04/2022 Total: 138 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 प्रोजेक्ट सायंटिस्ट-III 09 2 प्रोजेक्ट सायंटिस्ट-II 23 3 प्रोजेक्ट सायंटिस्ट-I 59 […]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गोपीनाथ गडाला भेट स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे घेतले दर्शन
बीड/परळी ,(जि.मा.का.) दि.20 :- राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गड या स्थळास भेट देऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पुष्पगुच्छ शाल आणि स्मृतिचिन्ह दिले . यावेळी संवाद साधतांना त्यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा […]
सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account)
आई-वडिलांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सन 2015 मध्ये सुकन्या समृद्धि योजना सुरू केली गेली. भारत सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ही योजना सुरू केली. ही एक छोटी ठेव योजना आहे जी मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवते. सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account): सुकन्या समृद्धि योजना खाते हे अल्पवयीन मुलीसाठी […]
मा.अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या )यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वितरण
मुलचेरा: तालुक्यात वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष मा. अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने 21 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय तथा शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्णांना फळ वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य […]
राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १७ पथके तैनात
मुंबई, दि. 20 : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 17 पथके तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग – 1, घाटकोपर – 1) – 2, पालघर – 1, रायगड – महाड – 2, ठाणे – 2, रत्नागिरी -चिपळूण – 1, कोल्हापूर – 2, सातारा – 1, सांगली – 2 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा
पुणे दि. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. […]
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, वैद्यकीय शिक्षणाबाबत सरकारची मोठी घोषणा..
डाॅक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांत वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.. मात्र, त्या तुलनेत राज्यात वैद्यकिय महाविद्यालयांची संख्या नाही.. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांची सर्वोच्च कसोटी लागते.. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची वानवा लक्षात घेऊन शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये लवकरच नवीन वैद्यकीय महाविद्यालये (Medical […]
शेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी
राज्यात शेळी मेंढी पालन व्यवसायास गती देण्यासाठी शासन स्तरावरून विविध कार्यक्रम राबविले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे यात महत्वाचे योगदान आहे. या महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९७८ रोजी झाली. पशुसंवर्धन विभागाचे ९ मेष पैदास प्रक्षेत्रे व १ लोकर उपयोगिता केंद्र आणि १ शेळी मेंढी पैदास प्रक्षेत्र १ एप्रिल १९८४ पासून आणि […]
ॲमेझॉन मध्ये ग्राहक सेवा सहयोगी पदासाठी 12 वी पास उमेदवारांना वर्क फ्रॉम होम जॉबची सुवर्णसंधी! (Amazon Work From Home Jobs)
आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये: संभाषण कौशल्य: (Communication Skills) • उत्कृष्ट संभाषण कौशल्ये (लिखित आणि तोंडी)• सर्व ग्राहकांशी योग्य आणि स्पष्टपणे संवाद साधण्याची क्षमता• उत्कृष्ट दस्तऐवजीकरण कौशल्ये• चांगले आकलन कौशल्य – ग्राहक उपस्थित असलेल्या समस्या स्पष्टपणे समजून घेण्याची आणि सांगण्याची क्षमता• लक्ष केंद्रित करण्याची क्षमता – निराकरणात विचलित न होता ग्राहकांच्या समस्यांचे अनुसरण करा• चांगली रचना […]