नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे.. कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असणारे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते.. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत असला, तरी संबंधित कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या आई-वडिलांचे काय? कमावत्या मुलाच्या मागे त्याच्या आई-वडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.. ही बाब लक्षात घेऊन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. याबाबत […]
Day: November 23, 2024
‘या’ विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ, शिंदे सरकारचा मोठा निर्णय..
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना संकटात अनेक मुला-मुलींनी आपले पालक गमावले.. त्यात कित्येक मुले अनाथ झाले.. त्यामुळे या मुलांच्या राेजच्या जगण्याचा, त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. अशा अनाथ मुला-मुलींसाठी राज्यातील शिंदे सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.. कोरोना महामारीत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण शुल्क माफ […]
MPSC vacancy incrased: आयोगाकडून पदभरतीत मोठी वाढ, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा (competitive examinations) देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी (Study) करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (recruitment process) मार्फत पद भरतीच्या संख्या मध्ये मोठी वाढ केलेली आहे. त्यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत प्रामुख्याने मोठी वाढ करण्यात आली आहे. एमपीएससी कडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात (MPSC […]
विलासराव देशमुख अभय योजना 2022
महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबविल्या जातात. नुकतीच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यामार्फत घोषणा करण्यात आलेली नवीन योजना म्हणजे विलासराव देशमुख अभय योजना. महावितरण या वीज पुरविण्याच्या कंपनीचे सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने 9 हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकाकडून ही वसुली करून घेण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना अमलात […]