Steel Authority of India Limited is an Indian state-owned steel-making company based in New Delhi, India. It is a public sector undertaking, owned and operated by the Government of India. Steel Authority of India Limited, Bokaro Steel Plant, SAIL Recruitment 2022 (SAIL Bharti 2022) for 146 Attendant-cum-Technician Trainee (NAC) Posts. जाहिरात क्र.: BSL/R/2022-01 Total: 146 जागा पदाचे […]
Day: November 23, 2024
(Thane DCC Bank) ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 288 जागांसाठी भरती
The Thane District Central Co-op Bank Ltd, Thane DCC Bank Recruitment 2022 (Thane District Bank Bharti 2022) for 288 Junior Banking Assistant & Peon Posts. Total: 288 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर बँकिंग असिस्टंट 233 2 शिपाई 55 Total 288 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT पद […]
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर
मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत दि. 31 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून परभणी जिल्ह्यातील कर्नल समीर बळवंत गुजर यांना मेन्शन इन डिस्पॅच हे पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 6 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. […]
रात्रशाळेबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 25 : राज्यातील रात्रशाळांबाबत सर्वसमावेशक धोरण दोन महिन्यामध्ये तयार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील रात्रशाळांकरिता सर्वांकष धोरण निश्चित करण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सर्वसमावेशक […]
वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रु. मिळणार
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मानवी जीवित हानी त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांच्या हानीच्या भरपाईमध्ये राज्य सरकारमार्फत वाढ करण्यात आलेली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्यात जर एखादा व्यक्ती मृत पावल्यास अश्या व्यक्तीच्या कुटुंबीय वारसदारांना आता शासनाकडून 20 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. वनमंत्री सुधी मुनगंटीवार यांच्यामार्फत ही घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे गव्यांनसारख्या वन्यप्राण्यांमुळे राज्यातील विविध भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर […]
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय
नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासारखेच शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कोविडच्या निर्बंधानंतर […]