आधार नंबर हा UIDAI द्वारे जारी केलेला 12 अंकाचा एक नंबर आहे. UIDAI वेबसाइटनुसार, “ओळख पुरावा म्हणून आधारचा वापर लाभार्थ्यांना त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रे सादर करण्याची गरज दूर करण्याची सुविधा देते.” इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या लेटेस्ट ट्विटनुसार, “आधार कार्डच्या सुविधेमुळे, पीएफ आणि पेन्शन थेट पेन्शनधारकांच्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकते आणि लाभार्थ्यांना बँकेत […]
Day: November 23, 2024
महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज
मुंबई, दि.26 : ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर तसेच सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी […]
ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी?
महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी व्हर्जन 2 या मोबाईल ॲपमध्ये आपल्या शेताच्या बांधावरील […]
‘बार्टी’ मार्फत फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज सुरु ! Apply Online for Barti Fellowship
सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. […]
जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे वेळापत्रक जाहीर
मार्च, २०१९ महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या पदभरतीबाबत दि. १० मे, २०२२ च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयान्वये जिल्हा […]
विविध योजनासाठी भरीव केंद्रीय निधी उपलब्ध व्हावा – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे
मुंबई, दि. 26 : केंद्र शासन व राज्य शासनाच्या संघटित व असंघटित कामगारांच्या हिताच्या विविध योजना एकत्रितपणे समन्वयाने भविष्यात राबवविणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सांगितले. दि.25 व 26 ऑगस्ट रोजी केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयामार्फत तिरुपती आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या कामगार मंत्री व कामगार सचिवांच्या […]
आता खेळाडूंना मिळणार ‘एवढे’ लाख रुपये, राज्य सरकारची मोठी घोषणा..
राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन यांनी खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने बक्षिसाच्या रकमेची वाढ केल्याचं समजतंय. यामुळे सहभागी खेळाडूंची संख्या वाढेल आणि अधिकाधिक खेळाडू, युवक खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत ही मोठी वाढ केली आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना मंत्री महाजन […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी मोठा निर्णय..
कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ.. कधी रोगराई, तर कधी कोसळलेले भाव.. अशा अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी सापडला आहे.. या बळीराजाचे उत्पन्न दुप्पट व्हावे, त्याच्या घरात आनंदाचे दोन क्षण यावेत, यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने विविध योजना, उपक्रम राबवत असते.. शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाची माहिती मिळावी, त्यातून होणारे नुकसान टाळता यावे, यासाठी राज्य सरकारने […]