राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या […]
Day: May 13, 2025
वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज
स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली […]
प्रधानमंत्री जन धन योजना
आर्थिक समावेशनासाठीच्या आपल्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून अर्थमंत्रालय देशातील उपेक्षित आणि आजवर सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या वर्गांना आर्थिक सर्वसमावेशकता आणि अनुषंगीक सहकार्य मिळवून देण्यासाठी करण्यासाठी वचनबद्ध आहे. आर्थिक सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून आपण देशाचा न्याय्य आणि सर्वसमावेशक विकास साध्य करू शकतो. देशातील अल्प उत्पन्न गट आणि दुर्बल घटकांसारखा वर्ग; ज्यांच्यापर्यंत अजून मूलभूत बँकींग सेवाही पोहोचलेल्या नाहीत, अशा वर्गाला परवडणाऱ्या […]
विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 51 हजार रुपये, राज्य सरकारची खास योजना…!
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. महाराष्ट्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारतर्फे स्वाधार योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अकरावी, बारावी व डिप्लोमा (प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल) विद्यार्थ्यांना दरवर्षी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करीत असते.. वंचित दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच त्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी राज्य […]