गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा वतीने पी एम किसान ई-केवायसी करण्यास जनजागृती

मुलचेरा: देशामधील खेड्यागावातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे शेती. देशाची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशामध्ये शेतकऱ्याना आर्थिक सहाय मिळावे या अनुषंगाने शासनामार्फत विविध योजना चालविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 हजार रु. याप्रमाणे मानधन दिलं जात. ही एकत्रित रक्कम शेतकऱ्यांना 3 […]

अंतरराष्ट्रीय इतर ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य

पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकरथ न्यूज नेटवर्क पुणे दि.3पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा आदर्श प्रस्तूत करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ३४ व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, […]

अंतरराष्ट्रीय ई – पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य

वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकरथ न्यूज नेटवर्क पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उद्घाटन आणि ९० ई-बसचे लोकार्पण हरित ऊर्जा उपयोगाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर – केंद्रीय मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे पुणे दि.3- पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर […]

ई – पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य

आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकरथ न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून नौदलासह भारतीय सेनेला शुभेच्छा मुंबई, दि. :3- संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

शेततळे अस्तरीकरण 75% अनुदान

Shettale Astrikaran Anudan Yojana – शेततळे अस्तरीकरणास 75 हजारांपर्यंत अनुदान सामूहिक शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान शासनाची मिळाली मान्यता. Shettale Astrikaran Anudan Yojana राज्यात पागोटंचाईच्या काळात मोलाची भूमिका बजावणान्या शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी यंदा 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून वैयक्तिक शेततळ्याच्या अस्तरीकरणाला अनुदान दिले जाईल, अस्तरीकरणामुळे शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे गणेशोत्सव २०२२ मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयाेजन

गणेशोत्सवात महाराष्ट्राचा उत्साह पाहण्यासारखा असतो विशेषतः मुंबई आणि पुण्यात अत्यंत देखणा सोहळा आयोजित केला जातो. या शहरांमधील नवसाचे गणपती पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. हे दृश्य भारतातील व परदेशातील पर्यटकांना दाखवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आज एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रसिद्ध गणपती मंडळांच्या सहलीचं नियोजन […]