दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत मूलचेरा:- तालुक्यातील स्थानिक कोपरल्ली येतील रहवासी असलेल्या लिलाबाई गजानन नैताम ही महिला गेल्या एका वर्षांपासून कॅन्सर सारख्या गंभीर रोगाने त्रस्त होती आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब राजे अमरीशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच […]
Day: November 23, 2024
क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन !
ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता) द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2022 च्या पुरस्कारासाठी नाम निर्देशनाचा प्रस्ताव २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. तसेच या वर्षापासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वतः […]
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचीमाझी पॉलिसी माझ्या हातात
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या हितार्थ 16 फेब्रुवारी 2016 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. योजना चालू झाल्यापासून एकूण 36 कोटी शेतकरी या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत व जवळपास 1 लाख कोटी रु. पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्याबदल भरपाई देण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये एक महत्त्वपूर्ण मोहीम केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र […]