ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

महाडीबीटी वर असलेल्या शिष्यवृत्ती साठी लागणारे दस्तावेज व त्यासाठी लागणारी कागदपत्रे

महाडीबीटी वर दिलेल्या शिष्यवृत्ती साठी आपल्याला जे दस्तावेज लागणार आहेत, ते आपण आपल्या जवळ असलेल्या सुरेटा नोकरी मदत केंद्र मधून किव्हा आपल्या जवळ असलेल्या एखादया ऑनलाईन सेंटर मधून काढू शकता. तसेच सेतू मधूनही हि कागदपत्रे काढता येतात. तर आपल्याला शिष्यवृत्ती साठी कोण-कोणती कागदपत्रे लागणार आहेत. व ती कागदपत्रे काढण्यासाठी आपल्याला काय-काय द्यावे लागणार आहे. हे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राजे धर्मराव विध्यालय तथा कनिष्ट महाविध्यालय सिरोंचाच्या वतीने राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

सिरोंचा:- राजे धर्मराव विध्यालय तथा कनिष्ट महाविध्यालय सिरोंचा च्या वतीने मुख्याध्यापक गणेश तगरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मराव विध्यालय चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे राजे धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी चे उपाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या वाढदिवसा निंमित्य रुग्णालयात रुग्णाना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पीएम किसान योजनेत मोठा बदल, आता ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 12वा हप्ता…!!

केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर दरवर्षी 6000 रुपये जमा करीत असते. दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून, या नवरात्रीत शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळणार आहे.. देशभरातील तब्बल 10 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, त्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

हल्ली कुठल्याही नोकरीसाठी (मग ती सरकारी असो कि खाजगी) अर्ज करतांना किंवा नोकरीवर रुजू होतांना आपल्याला एक अत्यंत महत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. ते प्रमाणपत्र म्हणजे ‘चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र’ (Police Clearance Certificate Online) होय. उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर मग तो अर्ज संबंधित पोलीस स्टेशनला ऑनलाईन स्वरूपात जातो. पोलीस स्टेशन स्तरावर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश विदर्भ

पीएम किसान एफपीओ योजना

PM kisan FPO yojana 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेतून देशातील शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे काय आहे पिएम किसान एफपीओ योजना? PM kisan FPO yojana 2022 केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत […]