केंद्र शासनाने (संघराज्य शासनाने) असंघटीत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दिनांक ३१ डिसेंबर, २००८ रोजी असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम २००८ पारीत केला. त्या अनुषंगाने विविध व्यवसाय गट जसे कि बांधकाम कामगार, घरेलु कामगार, फेरीवाले, शेतमजुर, गृहउद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका यांसारख्या विविध १२७ व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता […]
Day: November 23, 2024
प्रधानमंत्री स्वनिधी योजना
स्त्यावरील विक्रेते हे शहरी अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असतात. शहरवासीयांच्या दारापाशी परवडणाऱ्या दरात वस्तू आणि सेवा पुरविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना वेगवेगळ्या भागात विक्रेते, फेरीवाले, थेलेवाला, इत्यादी म्हणून ओळखले जाते. त्यांच्याद्वारे पुरवल्या जाणार्या वस्तूंमध्ये भाज्या, फळे, रस्त्यावरील खाद्यपदार्थ, चहा, पकोडे, ब्रेड, अंडी, कापड, कपडे, पादत्राणे, कारागीर उत्पादने, पुस्तके इत्यादींचा समावेश असतो. सेवांमध्ये न्हाव्याची दुकाने, मोची, […]
जननी सुरक्षा योजना
गर्भवती महिला आणि माता यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी देशभरात अनेक योजना राबविल्या जात आहेत. देशातील ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या दारिद्र रेषखालील कुटुंबामधील गर्भवती मातांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana 2022) १२ एप्रिल, २००५ रोजी सुरु केली. (Janani Suraksha Yojana Launched).जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) दारिद्रय […]
स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वातंत्र्यसैनिकांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची जाणीव असून त्यांच्या आणि कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही देतानाच शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात आज स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी बंदरे व खनीकर्म […]
शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार
राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख सौर कृषिपंप, मार्च 2022 पर्यंतच्या सर्व शेतीपंप जोडण्यांचा अनुशेष पूर्ण करणे आणि कृषी फिडर सौर उर्जेवर आणणे, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आले. वांद्रे येथील प्रकाशगड कार्यालयात महाऊर्जा नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली, त्या बैठकीत हे निर्णय […]
(MPSC ASO) MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022
The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. Assistant Section Officer Limited Departmental Competitive Exam 2022, MPSC ASO Recruitment 2022 (MPSC […]
(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती
Central Bank of India Recruitment 2022, (Central Bank of India Bharti 2022) for 110 Specialist Officers Posts. Total: 110 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव स्केल पद संख्या 1 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) V 01 2 इकोनॉमिस्ट V 01 3 डाटा सायंटिस्ट IV 01 4 रिस्क मॅनेजर III 03 5 IT SOC एनालिस्ट III 01 6 […]
राज्यातील सर्व नाट्यगृहांसाठी टाईप प्लॅन तयार करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
मुंबई,दि.28: राज्यातील नाट्यगृहांचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण करताना राज्यातील सर्व नाट्यगृहांसाठी टाईप प्लॅन (नमुना नकाशा) तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. राज्यातील नाट्यगृहांच्या समस्यांबाबत मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाट्यनिर्माते दिलीप जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत […]
मुंबईचा कायापालट करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि. 28 : मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना पूर्ण करून मुंबईचा कायापालट करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी तसेच कामकाजात पारदर्शकता आणावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गृहनिर्माण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी बांद्रा येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण विभागाचे […]