ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना

आपण या लेखात अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना विषयीची सविस्तर माहिती पाहूया. मागील लेखामध्ये पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना, तसेच विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते सविस्तर पाहिले आहे. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना: बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा महिला व

स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले. महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने आयोजित 5 व्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा

पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे 399 ₹ मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा, वय – 18 ते 65 सर्वाना ₹399 वार्षिक एकच हप्ता. सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फ़रशीवरुन घसरुन पडणे, पाण्यात पडने ,गाड़ीवरील accident असे सर्व अपघात यात cover होतात. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान MSRLM

MSRLM हि एक संस्था आहे जी गरीब गरजूंना त्यांची कौशल्ये ओळखून त्यांना वित्तीय सेवा पुरवते तसेच गरिबांना त्यांच्या उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यास मदत करते. महाराष्ट्र राज्यामध्ये या अभियानाची सुरुवात करण्याचे कारण महाराष्ट्रामध्ये बहुतेक झोपडपट्ट्या असल्या कारणाने सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका / जीवनोन्नोती अभियान (MSRLM) नावाने एक नवीन अभियान सुरु केले आहे. या अभियानामुळे […]