ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

CET (CAP) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया 2022-23

Government of Maharashtra, State Common Entrance Test Cell, Maharashtra State. Applying for CAP, Click on Respective Post Graduate Courses Course/Under Graduate Courses. Online अर्ज: Apply Online  Technical Education Post Graduate Courses Under Graduate Courses MBA/MMS B.E/ B.Tech MCA B.Pharmacy/Pharm D. M.E/M.Tech B.Architecture M.Architecture B.HMCT M.HMCT Direct Second Year Engineering (DSE) M.Pharmacy/pharm D(post Baccalaureate) Direct Second Year […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

संजय गांधी निराधार योजना 2022 संपूर्ण माहिती

शासनाच्यावतीने जनसामान्यांसाठी विविध योजना चालविण्यात येतात. त्यामधील निराधारांची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना होय. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत 65 वर्षाखालील निराधार पुरुष, महिला, अंध, अपंग, अनाथ, घटस्फोटीत महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला इत्यादी विविध वर्गातील नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा मदत दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून वरील नमूद व्यक्तींना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

महाराष्ट्रात 20,000 हजार पोलिसांची पदे भरणार कोणत्या जिल्ह्यात किती जागा

महाराष्ट्रात 20,000 हजार पोलिसांची पदे भरणार कोणत्या जिल्ह्यात किती जागा? शिंदे फडवणीस सरकारचा मोठा निर्णय राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची पदे भरणार. शिंदे फडवणीस सरकारने मोठा निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्य मध्ये तब्बल वीस हजार पोलिसांची पदे भरली जाणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वतः ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे शिंदे व फडवणीस सरकारने या नव […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नवीन विहीर अनुदान योजना अर्ज सुरु 2.50 लाख अनुदान मिळणार

नवीन विहीर अनुदान योजना सह इतर विविध योजनांचा मिळणार लाभ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत कोणत्या बाबीसाठी किती अनुदान मिळते त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहे. नवीन विहीर – 2.50 लाख रुपये. जुनी विहीर दुरुस्ती – 50 हजार रुपये. इनवेल बोअरींग 20 हजार रुपये. पंप संच 20 हजार रुपये. वीज जोडणी आकार 10 हजार रुपये. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुंबई शहर जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून नाविन्यपूर्ण पर्यटन मोबाईल ॲपची प्रसिद्धी करण्याच्या सूचना

मुंबई, दि. 27 : जागतिक पर्यटन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपच्या प्रसिद्धीची सुरुवात मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथे करण्यात आली. मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या या ॲपबाबत पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. या पर्यटनविषयक मोबाईल ॲपचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 27 : विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सीईटीकक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक  झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

फळबाग लागवड अनुदानसाठी असा करा अर्ज

महाराष्ट्र रोजगार हमी योजना अधिनियमाचे अंमलबजावणी 1977 पासून महाराष्ट्रात सुरु झाली . प्रथमच या अधिनियमानुसार महाराष्ट्रामध्ये दोन योजना सुरू होत्या. ग्रामीण भागात कुशल व्यक्तींना रोजगार हमी योजना अधिनियम 1977 कलम 12(ई) नुसार वैयक्तिक लाभ योजना या योजनेअंतर्गत अनेक अनुदान ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दिले जाते तसेच अकुशल कामगारांना 100 दिवस काम दिले जाते महात्मा गांधी रोजगार हमी मध्ये कृषी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

बारावी पास विद्यार्थ्यांना केंद्र सरकारी नोकरीची संधी

Central Industrial Security Force Ministry Recruitment 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच भारतातील विविध क्षेत्रातील औद्योगिक सुरक्षा तसेच भारतातील विमानतळ आहेत त्यांना दिली जाणारी सुरक्षा जी आहे ती आपल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्याकडून दिली जाते .CISF मध्ये भरती होण्यासाठी दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत आपण ही भरती देऊ शकतो . आज जी आपन जाहिरात पाहणार आहोत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अभियान काय आहे ? :

शासनामार्फत महिलांसाठी विविध अशा योजना किंवा अभियान वेळोवेळी राबविल्या जातात. चालू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त राज्याच्या सार्वजनिक विभागामार्फत ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित “ अश्या प्रकारच अभियान सुरू करण्यात आलेला आहे. या लेखामध्ये आपण अभियानाचा मुख्य उद्देश, कालावधी, अभियानापासून होणारे फायदे यासंदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान कोणत्याही कुटुंबातील महिलांवरती मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक जबाबदारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

Rojgar hami Yojana : एकाच वेळी मिळवा पाहिजे त्या योजना

रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar hami Yojana) संपूर्ण भारतामध्ये 265 कामांचा लाभ दिला जातो. यामध्ये वैयक्तिक कामांबरोबरच संपूर्ण गावासाठी लागणाऱ्या इतर सरकारी कामांचा सुद्धा समावेश आहे. या योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला काम’ दिले जात होते सध्या शासनाने ‘मागेल ते काम’ असा बदल केलेला आहे. यामध्ये तुम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना घेऊन त्या योजनेसाठी स्वतः काम करून दर दिवशी २५८ […]