ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार

भारतीय लोकप्रशासन संस्थेच्यावतीने देण्यात येणारा लोकप्रशासन 2021-2022 मधील नवोपक्रमासाठीचा ‘स्व.डॉ. एस एस. गडकरी स्मृती’ पुरस्कार गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना आज येथे जाहीर करण्यात आला. मंत्रालयातील समिती कक्ष येथे भारतीय लोकप्रशासन संस्थेची महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यामध्ये हा पुरस्कार घोषित करण्यात आला. संस्थेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रमासाठी मुख्य कार्याकारी अधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार

गडचिरोली:- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रम उत्कृष्टपणे राबवून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे पेरली तसेच जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण लक्षात घेता ते प्रमाण कमी करण्यांसाठी 15 वा वित्त आयोगातून बालकांना विशेष आहार उपक्रम राबविला. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण 50% चे वर कमी झाले. या भरीव आणि उत्कृष्ट कार्याचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जिल्हयाच्या विकासासाठी गतीने कामे करूया – पालकमंत्री, देवेंद्र फडणवीस

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थितांना सूचना गडचिरोली, दि.01: जिल्हयातील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी एकत्रित येवून विकासाच्या दृष्टीने मंजूर कामे गुणवत्तापुर्वक व गतीने करून जिल्हा विकासात पुढे नेण्यासाठी कार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली जिल्हयातील विकास करण्यासाठी पुर्वीचे पालकमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री व मी स्वत: मिळून कामे मार्गी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगार मेळावा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि 30 : औरंगाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजनपूर्वक आयोजन करण्यात यावे अशा सूचना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या. प्रधानमंत्री कौशल्य व महारोजगार मेळावा राज्यभरात आयोजित करण्याबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. बैठकीस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

  राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर […]