ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आधारित स्मारक उभारणार – केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे

वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे सांगितले. महात्मा गांधी औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे तीन दिवसीय सेवाग्राम औद्योगिक महोत्सव प्रदर्शन, विक्री आणि कार्यशाळेचे उद्घाटन श्री. राणे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुक्ष्म, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

टीईटी’बाबत दिरंगाई झाल्यास आता अधिकाऱ्यांवर कारवाई; प्राथमिक शिक्षण संचालकांचा उपसंचालकांना इशारा

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि मान्यता शालार्थ आयडी रद्द करण्याचे आदेश करण्याच्या कार्यवाहीबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालकांनी अद्यापही प्राथमिक शिक्षण संचालनालयाला सादर केलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संदर्भातील कार्यवाहीस दिरंगाई झाल्यास आता संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; यादी वाचा एका क्लिकवर

राज्यातील अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या (zilla parishad) अध्यक्षपदासाठीचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आगामी काळातील निवडणुकांसाठी (election) राजकीय पक्ष त्यांची माेर्चेबांधणी सुरु करतील अशी चर्चा आहे. जिल्हानिहाय आरक्षण ठाणे : सर्वसाधारण पालघर : अनुसूचित जमाती रायगड : सर्वसाधारण रत्नागिरी :नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सिंधुदुर्ग : सर्वसाधारण नाशिक : सर्वसाधारण (महिला) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

मंत्रालयामध्ये लिपिक पदाची भरती,लगेच अर्ज करा

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचा-यांना सहायक कक्ष अधिकारी पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक १० डिसेंबर, २०२२ रोजी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ फक्त मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. अर्ज करण्याचा कालावधी 30.09.2022 ते 20.10.2022  चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

हॅलो असे न म्हणता “वंदे मातरम्” असे अभिवादन करावे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून झाली. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पशुवैद्यकांनी लम्पी रोगावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या सुधारित उपचार पद्धतीप्रमाणे उपचार करावेत – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

राज्यातील पशुधनावरील लम्पी चर्मरोगावर शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत अशा सूचना पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. श्री सिंह म्हणाले,राज्यात पशुधनाच्या लम्पी आजारावरील उपचारामुळे बाधित गावांची आणि बाधित पशुधनातही घट होत असल्याचा आलेख दाखवत आहे. महाराष्ट्रात दि. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत “प्रती थेंब अधिक पीक योजना”

पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते. तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्ह्याच्या विकासासाठी गतीने कामे करूया – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली, दि.01 : जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी एकत्रित येऊन विकासाच्या दृष्टीने मंजूर कामे गुणवत्तापूर्वक व गतीने करून जिल्हा विकासात पुढे नेण्यासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पूर्वीचे पालकमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री व मी स्वत: मिळून कामे मार्गी लावणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्राचं सरकार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

..अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी मुंबई, दि. १ : फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह जी चे महत्त्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह […]