ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला १५ दिवसात मान्यता देणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावर्षीही तीन दिवसात ३० लाख लक्ष नागरिकांनी दीक्षाभूमी ला भेट दिली. दस-याला पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी गर्दी केली होती. नागपूर : दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाताई रा. गवई होत्या. केंद्रीय महामार्ग […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वाशीममध्ये वीज कोसळून सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

वाशीम : शहरात बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून एका सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योती महादेव बनसोडे, असे मृत मुलीचे नाव असून ती आपल्या भावासह शहरातील पुसद-वाशीम मार्गावरील उड्डाणपुलाजवळून सायकलने जात असताना अचानक वीज कोसळली. यात ज्योतीचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ जखमी झाला आहे. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

मुंबई, दि. ४ : एसटीतील २०१९ च्या भरती अंतर्गत चालक, वाहक पदाच्या भरतीतील पात्र पुरूष व महिला उमेदवारांना राज्य शासनाने दसऱ्याची भेट दिली आहे. या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमदेवारांना नेमणुकीचे तर २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे या भरती प्रक्रियेतील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून चैत्यभूमी येथे अभिवादन

मुंबई, दि.5 : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दादर येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमीला भेट देवून अभिवादन केले. यावेळी पुज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, व्यवस्थापक प्रदिप कांबळे आदी उपस्थित होते. माध्यमांशी बोलतांना श्री. केसरकर म्हणाले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तालुका कृषी अधिकारी मुलंचेरा यांच्यावतीने गुलाबी बोंड अळी निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन

मुलचेरा:- तालुका कृषी अधिकारी मुलंचेरा यांच्यावतीने गुलाबी बोंड अळी निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन या अंतर्गत मौजा कोपरअली चेक कोपरअली माल आणि कोळसापूर येथे कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी खोडकिड घानावरील करपा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांचे निर्मूलन करण्याचे उपाय शेतकऱ्यांना सांगितले यावेळी 6 ऑक्टोंबर 2022 रोजी होऊ घातलेल्या […]