ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून 1 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त अनुसूचित जाती काँग्रेस सेलच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

25 रक्तदात्यांनी केले रक्तदान गडचिरोली: ६ ॲाक्टोबर २०२२//सामजिक कार्याची जाण असणारे गोरगरिबांच्या मदतीला सदैव तत्पर व नेहमीच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पक्षात व कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण करणारे गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे युवा तडफदार अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कारकिर्दीला 6 ऑक्टोबर रोजी 1वर्ष पूर्ण झाले. याचेच औचित्य साधून अनुसूचित जाती काँग्रेस सेल व इतर विभागाच्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

सिरोंचा वनविभागातील दुर्मिळ गिधाड संवर्धनासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न

गडचिरोली: सिरोंचा वनविभागामध्ये पांढऱ्या-पाठीचे गिधाड (white rumped vulture), भारतीय गिधाड (long billed / Indian vulture) हे नेहमी आढळून येतात. तसेच Eurapian griffon vulture ही आढळले . गिधाड संवर्धन व सनियत्रंण सिरोंचा वनविभागामार्फत 2013-14 पासुन होत आहे. त्यामध्ये विभागाचे गिधाड उपहार गृह कार्यन्वित आहेत. त्यामध्ये कमलापूर वनपरिक्षेत्रातील दामरंचा, खांदला व छल्लेवाडा येथे उपहार गृह आहेत. तसेच […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.७: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत  वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकिकात भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि ७ : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.             यावेळी […]