ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार

ज्या शेतकर्यांनी  2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे. त्या संदर्भात आज याद्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तुमचं नाव आलेल आहे का नाही तुमच नाव आले आहे का नाही ? हे चेक करू शकता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 21 ऑक्टोंबर,2022 पर्यंत मुदतवाढ

  गडचिरोली:- गडचिरोली जिल्हयातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, दिनांक-23 सप्टेंबर,2022 अन्वये खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 15 ऑक्टोंबर,2022 अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापी शासन पत्र क्रमांक खरेदी दिनांक 11 ऑक्टोंबर, 2022 अन्वये खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

13 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण ,जोखीम कपात,घट दिवस” म्हणून साजरा करण्यात आला

मुलचेरा:- तहसील कार्यालय मुलचेरा यांचे तहसीलदार माननीय कपिल हटकर आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे आणि नेताजीं सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि राष्ट्रीय सेवा योजनायांच्या संयुक्त विद्यमानाने आज नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय ते तहसील कार्यालय पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली आपत्ती ही मानवी जीवनातील अपरिहार्य घटना आहे. ही आपत्ती नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन प्रकारची असते. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र पुणे, आरोग्य व कुटूंब प्रशिक्षण केंद्र औंध पुणे करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती – NHM Pune Recruitment 2022: एकूण जागा: […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आलापल्ली शहरासाठी वातानुकूलित शवपेटी, गरजू गरीब शालेय विद्यार्थ्यांना १५ सायकलीचे राजेंचा हस्ते लोकार्पण..

टायगर ग्रुपचे सामाजिक कार्य प्रशंसनीय.. मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम आलापल्ली शहरात शवपेटीची कमतरता होती, नातेवाईकांचा मृत्यू झाल्यावर शवपेटीसाठी जनतेला कमालीचा त्रास होत होता, ह्याबाबतची माहिती टायगर ग्रुप आलापल्ली कडून माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना देण्यात आली, तेंव्हा लोकांची गरज लक्षात घेऊन राजे साहेबांनी तात्काळ स्वखर्चाने वातानुकूलित शवपेटी आलापल्ली आणि परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली, ह्याचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घ‌वघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ येथे २०१५ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. 12 : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या  व राज्य शासनाच्या योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय  सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्रीय आणि राज्य पातळीवरील योजनांची जनजागृती करण्यासंदर्भात मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय […]