ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुंबई महानगराचा संपूर्ण कायापालट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट’ ला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मुंबई दि.१५ : मुंबई महानगर क्षेत्रात विविध पायाभूत सुविधांची विकासात्मक कामे प्रगतीपथावर आहेत. ‘स्वच्छ मुंबई-सुंदर मुंबई’ तसेच ‘खड्डेमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई’ करुन संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राचा कायापालट करण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिट – २०२२ चे आज वरळी येथे आयोजन करण्यात आले होते,  मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या परिषदेस  खासदार राहुल शेवाळे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने काकडयेली जवळ ट्रकचा अपघात

धानोरा:- धानोरा वरून७किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काकडयेली या गावाजवळ आज दिनांक १६/१०/२०२२रोज रविवार ला छत्तीसगड वरून गडचिरोली जानार्या ट्रक ड्रायव्हर चे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सुदैवाने जिवित झालि टळलि. मिळालेल्या प्राप्त माहीति नुसार आज दिनांक 16/10/2022 ला पहाटेच्या वेळी CG19 BP 7741 क्रमांकाचा ट्रक छत्तीसगड वरून गडचिरोलिला जात असतानाच पहाटेच्या वेळी अंदाजे 3.00 वाजता ड्रायव्हरचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विविध कार्यक्रमानी राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मूलचेरा येथील युवकांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार

मूलचेरा:- माननीय माजी आदिवासी व वन राज्यमंत्री तथा युवा हृदय सम्राट, अहेरी इस्टेट चे राजे आदरणीय श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक मूलचेरा तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे मधील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आणि सोबतच स्वामी विवेकानंद छात्रवास येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, व वृक्षारोपणचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मुलचेराच्या वतीने श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुग्णांना फळ वाटप

मुलचेरा:-स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा च्या वतीने धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी चे अध्यक्ष तथा माजी आदिवासी व वन राज्यमंत्री तथा युवा हृदय सम्राट, अहेरी इस्टेट चे राजे आदरणीय माननीय श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त 15 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ प्रकाश मेश्राम यांच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

महाराष्ट्र जलसंपदा पाटबंधारे विभागा मध्ये भरती

जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षीत कामासाठी घेणेस्तव जाहिरात जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी बैजनाथ जि.बीड यांचेकडे दिनांक- 04/11/2022 ला सायंकाळी 17.45 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावा. महाराष्ट्र पाटबंधारे विभागा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी अटी, केंद्रास मिळणारे लाभ पहा आणि नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करा

भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार असून शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळू शकणार आहे. कृषी पर्यटन शेती आणि शेतीवर आधारित असल्यामुळे कृषी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

पारधी घरकुल योजना पारधी घरकुल योजना

पारधी समाजाचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागातर्फे सन 2011-12 या वर्षांपासून पारधी विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत पारधी समाजाला घरकुल, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण तसेच व्यवसाय यासाठी अर्थसाहाय्य्य देणे, पारधी समाजाच्या वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडणे असे विकासात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. पारधी घरकुल योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे. ग्रामसभेने निवड […]