धानोरा :- गडचिरोली धानोरा हा राष्ट्रीय महामार्गा असुन या मार्गावरिल लेखा गावालगत काल दिनांक 16/10/2022 ला रात्री 2.30वाजता ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजूच्या शेतात घुसले. काल दिनांक 16/10/2022 ला सुरजागढ येथुन येणारे लोढेढ ट्रक धानोरा मार्गे येत असताना लेखा गावाजवळ चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक क्रमांकMH34BG7701 डाव्या बाजुला शेतात घुसले.सायकाळ पर्यंत ट्रक बाहेर निघालेले […]
Day: November 23, 2024
सुरजागड ट्रक अपघातात मृत अंजली सुभाष जयधर यांच्या घरी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली सांत्वना भेट
कंपनीने मुलांना नौकरीचे आमिष दाखवून प्रकरण दाबले, कुटुंबियांचे राजेंकडे गंभीर तक्रार. जयधर कुटुंबियांवर अन्याय होहू देणार नाही.. राजेंनी दिली ग्वाही. मुलचेरा:-काही दिवसांपूर्वी सुरजागड लोह प्रकल्पाच्या ट्रकाने शांतिग्राम जवळ झालेल्या अपघातात मूलचेरा तालुक्यातील कांचनपूर येतील अंजली सुभाष जयधर या बंगाली समाजाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ह्या नंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक करणाऱ्या […]
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019- अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना
शेतकरी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन गडचिरोली,(जिमाका)दि.17: महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना–2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेबाबत दि.29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जा पैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत […]
ब्रम्हपुरी क्षेत्रातुन अधिकाधिक प्रशासकीय अधिकारी घडले पाहिजे : आ. विजय वडेट्टीवार
– दीड हजार विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण चंद्रपूर : ब्रम्हपुरीला विदयानगरी म्हणून संबोधले जाते. या विदयानगरीत जास्तीत शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करीत असतो. आपण सर्व विद्यार्थ्यांनी ब्रम्हपुरीचे नाव मोठे कराव हीच माझी इच्छा असून माझ्या ब्रम्हपुरी विधानसभात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी घडले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, […]
कमी पटसंख्येच्या शाळा बंदचा राज्य शासनाचा घाट धोकादायक; अजित पवार यांचे मत
शाळा बंद करण्याचा घाट राज्यातील ईडी सरकारने घातला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. बारामती : कमी पटसंख्या असल्याचे कारण पुढे करून राज्यातील हजारो शाळा बंद करण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. हा निर्णय पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे, असे मत व्यक्त करतानाच या निर्णयाला विरोध करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. […]
संस्कृत आणि हिंदुत्व हे सर्वसमावेशक; नितीन गडकरी
भारतीय संस्कृती आणि संस्कृतचा समन्वय साधून जगामध्ये याचे सादरीकरण करणे आवश्यक आहे असेही गडकरी म्हणाले. नागपूर : आपल्या समाजातील उच्चनीचतेची भावना, अस्पृश्यता, जातीयवाद समूळ नष्ट व्हायला हवा. माणूस हा जातीने मोठा नाही तर गुणांनी मोठा होतो. हिंदुत्व, हिंदू धर्म आणि हिंदू जीवनपद्धतीचा संबंध पूजापद्धतीशी फार कमी आहे. परंतु, मधल्या काळात जातीयवाद आणि उच्चनीचतेच्या कल्पनांमुळे आपल्या जीवनपद्धतीबद्दल, […]
अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल काँग्रेसला वेगळीच शंका! पवार-BJP जवळीकीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “बिनविरोध निवडणूक झाली तर…”
राज ठाकरे आणि शरद पवार यांनी अंधेरीमधील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकाच दिवशी भाष्य केल्यावरुन उपस्थित केली शंका. अंधेरी पूर्व येथील विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं. रविवारी राज यांनी ट्वीटरवरुन शेअर केलेल्या पत्रानंतर पवार […]
पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि. 16 : पोलीसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. 40 वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेक्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलीसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी […]
मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई दि.16 : कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया – महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (क्रेडाई-एमसीएचआय) यांच्यावतीने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी, निवडून आलेले अध्यक्ष अजय अशर, सचिव धवल अजमेरा, कोषाध्यक्ष प्रितम चिवुकुला, कन्व्हेनर प्रॉपर्टी एक्स्पो निकुंज सांघवी, उपाध्यक्ष डॉमनिक रोमेल, पूर्वाध्यक्ष दिपक गोराडिया, मयूर शाह, नयन शाह […]